साईआश्रया परिवार येथे मुलांना व आजी आजोबांना मास्क, सेनीटायझर, गोदरेज साबन हे वाटप करण्यात आले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी शिर्डी:-
साईआश्रया परिवार येथे पोलिस स्थापना दिना निमित्त शिर्डी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक मा. लोखंडे साहेब व गोदरेज कंपनीचे अधिकारी तसेच साईभक्त मा.भाटिया यांच्या कडून मुलांना व आजी आजोबांना मास्क, सेनीटायझर, गोदरेज साबन हे वाटप करण्यात आले साईआश्रया चे कार्य पाहून पुढील भावी वाटचालीस त्यांनी खूप शुभेच्छा दील्या मुलांनाही खूप आनंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *