
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ११ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ८ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
ब्रिजलाल नगर को. १
तर नगर येथील ८ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरेवस्ती को. १
करंजी ४
कापड बाजार को. १
पोहेगाव१
बागुल वस्ती को. १
तसेच खाजगी लॅबमधील २ जण पुढीलप्रमाणे:-
मढी बी.के. १
काले मळा को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे.
तसेच आज नगर येथे ३९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तर १ मयत करंजी ६५ वर्षीय पुरुष.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
