पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन…
कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डीझेल दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. कोरोना संकटातून कसाबसा आपला जीव वाचावा यासाठी मागील काही महिन्यांपासून नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून घराबाहेर पडले नाही. मात्र काही जून महिन्यापासून अनलॉक सुरु झाल्यापासून हळूहळू सर्व छोटे-मोठे […]
Read More