आज दिनांक १४ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९५१२ झाल्या असुन २८१६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७०६ आहे तर उपचार सुरू असलेले ६७ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १४ जानेवारी २०२१ आज २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

आज दिनांक १३ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९४९५ झाल्या असुन २७९८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६८१ आहे तर उपचार सुरू असलेले ७४ आहे व मयत झालेले ४५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १३ जानेवारी २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी कोविड योध्दयांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना आजाराच्या प्रादुर्भावापासून इतरांचा बचाव होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, त्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो. राजमाता जिजाउंच्या जयंती दिनी कोपरगावातील कोविड योध्दा म्हणून कार्यरत असलेल्या माता भगिनींचा सन्मान करता आला, त्यांच्या या कार्यापूढे नतमस्तक असल्याचे भावनोदगार विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांनी काढले. संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस,आरोग्य व नगरपालिका […]

Read More

विकासकामांच्या निविदा नामंजूर करणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या निषेधार्थ कोपरगावात सर्वपक्षीय निषेध आंदोलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांचे विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील मतदारांनी कोल्हे गटाला कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत दिले होते. मात्र मागील चार वर्षापासून सातत्याने विकासकामात राजकारण करून होणारी विकास कामे सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी होऊच दिले नाही.मंगळवार (दि.१२) रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी कोपरगाव शहरातील जनतेवर अन्याय केला […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश राज्य सरकार मका खरेदी करणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून मका खरेदी केली होती. मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून […]

Read More

कष्टाळू व प्रामाणिक तेली समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागे हटणार नाही:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राजकीय व सामाजिक क्षेत्रात ज्या-ज्या वेळी संधी उपलब्ध होतील त्या त्यावेळी काळे परिवाराने त्या त्या समाजाच्या समाजबांधवाना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. काळे परिवाराचे हे बाळकडू मला माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्याकडून मिळाले आहे. तेली समाज संख्येने जरी कमी असला तरी हा समाज कष्टाळू, […]

Read More

सत्ताधारी विरोधकांकडून कोपरगाव शहर विकासाला खिळ :- मंदार पहाडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुकीपुरते राजकारण व निवडणूक संपल्यावर विकासकारण या आमदार आशुतोष काळे यांच्या विचारातून राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देत नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच सत्ताधारी नगरसेवकांना सहकार्य केले आहे. मात्र ज्यांना सदासर्वदा राजकारण करायचे आहे त्या सत्ताधारी विरोधकांनी विकासकामांच्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थगिती देवून कोपरगाव शहर विकासाला खीळ घातला असल्याची टीका […]

Read More

राजमाता जिजाऊंची शिकवण समाजासाठी सदैव प्रेरणादायी:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणीच ज्ञान,चातुर्य, चारित्र्य, संघटन शौर्याचे धडे देवून राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी केलेला त्याग अद्वितीय असून राजमाता जिजाऊंची शिकवण समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत […]

Read More

सांघिक स्पर्धेतून भविष्यातील प्रतिभावंत खेळाडू घडतील :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- धावपळीच्या युगात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे काहीं प्रमाणात मैदानावरची गर्दी कमी झाली असतांनाच काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच गोष्टी थांबल्या होत्या व मैदानावर खेळण्यावर सुद्धा परवानगी नव्हती त्यामुळे मैदानावर नियमित खेळणाऱ्या खेळाडूचा सराव थांबला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने अनलॉक सुरु केल्यामुळे मैदाने खुली करण्यात आल्यामुळे खेळाडूंचा सांघिक स्पर्धेत सहभाग वाढला […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील लुंबिनी उपवन बुद्ध विहार याठिकाणी विहार परिसराचे सुशोभिकरण करणे यासंदर्भात आमदार आशुतोष काळे यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील लुंबिनी उपवन बुद्ध विहार याठिकाणी विहार परिसराचे सुशोभिकरण करणे व जागेसंदर्भात आज दिनांक ११ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांना कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भिक्खू आनंद सुमन सिरी व मार्गदर्शक भिक्खू काश्यप तसेच बुद्ध धम्म प्रसारक मंडळाचे सदस्य […]

Read More