
कोपरगाव प्रतिनिधी:-
करंजी गावाचे श्रद्धास्थान तथा तालुक्यातील सर्वांचेच श्रद्धास्थान असणारे शास्त्रपुराण विद्याविभूषित महान साधु
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक विद्वान तथा थोर व्यक्तिमत्व,कोपरगाव तालुक्याचे भूषण,वारकरी संप्रदायातील वैराग्यवान साधु,आयुष्यभर समाजाची सेवा करून आपले जीवन व्यतीत करणारे,कोपरगाव तालुक्यातील करंजी गावास पावन पुनीत करणारे महान साधू, आदरणीय,श्रध्देय,परम पूज्यनिय
गुरुवर्य वै.ह भ प सोपानकाका करंजीकर
हे आज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर ब्रम्हलीन झाले.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरःशांती देवो.
गुरुवर्य काकांना भावपुर्ण श्रद्धांजली
