

कोपरगाव प्रतिनिधी:-
ब्राह्मण सभा कोपरगाव अध्यक्षपदी श्री.गो.विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवर्य श्री.मकरंदजी कोर्हाळकर सर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील तसेच सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री.दिलीपनाना तुपसैदर सर, श्री. सुरेशजी गोरे सर,श्री.विजयजी कार्ले सर,श्री.बाळासाहेब कुळधरण सर,श्री. निलेशजी बडजाते सर,श्री.अतुलजी कोताडे सर,श्री.साईनाथ नाईक हे उपस्थित होते…

