या तिंन्ही हॉस्पिटलच्या याद्या एकत्र करून समप्रमाणात लसीकरणासाठी यादीतील व्यक्तींना फोन द्वारे कळविण्यात येणार असून असे निर्णय तहसीलदार योगेश चंद्रे व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी घेतले…
कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या काही दिवसांपासून लसीकरण करिता अनेकांना लसीच्या कमी पुरवठा आल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. याचे कारण पहिला डोस SJS हॉस्पिटल आणि आत्मा मालिक ह्या हॉस्पिटल मध्ये घेतला आहे. त्यांची यादी ग्रामीण रुग्णालय मध्ये उपलब्ध नव्हती. ती उपलब्ध करून ग्रामीण रुग्णालय, SJS हॉस्पिटल आणि आत्मा मालिक हॉस्पिटल या तिन्ही यादी एकत्र करून उपलब्ध […]
Read More