आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये पंचक्रोशीतील सर्व कोविड होऊन गेलेल्या रुग्णांना डॉ. अनिल माने सर यांचा मोलाचा सल्ला व योग्य मार्गदर्शन..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्व नागरीकांना कळविण्यात आनंद होतो कि , आत्मा मालिक हॉस्पिटल येथे डॉ अनिल माने ( MD ,COVID EXPERT ) यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड पाश्च्यात केंद्र दि ०१/०५/२०२१ पासून चालू करण्यात आले आहे . डॉ माने सर यांचा प्रदीर्घ अनुभव व कोविड पाश्च्यात मार्गदर्शन हे फक्त्त आणि फक्त्त आत्मा मालिक हॉस्पिटल मध्येच . पंचक्रोशीतील सर्व कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी डॉ . माने सर यांचा मोलाचा सल्ला व योग्य मार्गदर्शन दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये घ्यावे .


आत्मा मलिक हॉस्पिटल
संचालितद्वारा
एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा.ली.
संपर्क -७३०४७५५६५५ /७०३०९४०९५७ /७०३०९४०९५३.
अशी माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अमित फरताळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *