कोपरगाव कोरोना लसीकरण अपडेट्स:- ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर…
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दिनांक-13/05/2021 रोजी 45+ वयोगटातील ज्या लाभार्थींनी 25/03/2021च्या आधी (covaxin)पहीला डोस घेतला आहे त्यानांच कोव्हॅक्स चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी 8:00 वाजता टोकण वाटप करण्यात येईल इतर कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये.उद्या एकूण 120 डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद… ग्रामीण रुग्णालय […]
Read More