जेव्हा हृदयासबंधित उपचारांची वेळ येते तेव्हा आत्मा मालिक वर विश्वास ठेवा..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
हृदयविकार हा कोरोना पेक्षा हि घातक आहे ! जेव्हा हृदयासबंधित उपचारांची वेळ येते तेव्हा आत्मा मालिक वर विश्वास ठेवा..!
अॅन्जिओग्राफी…माफक दरात ●अॅन्जिओप्लास्टी मोफत…
●बायपास
सर्व प्रकारच्या नॉन कोविडसर्जरी आत्मा मालिक मध्ये उपलब्ध..! ●गुणवत्तापूर्ण हृदय उपचार, ●जंतुसंसर्ग मुक्त हॉस्पिटल,
●अद्ययावत अतिदक्षता विभाग,
●स्वतंत्र हृदयशस्त्रक्रिया विभाग, ●निर्जंतूक वातावरणामध्ये उपचार, ●२४x७ अनुभवी हृदय उपचार तज्ञ.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पिवळे , केशरी आणि पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी सर्व उपचार पूर्णपणे मोफत.

आत्मा मलिक हॉस्पिटल संचालीतद्धारा एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा.लि पत्ता:- नगर कोपरगाव रोड मु.कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहमदनगर 7304755655 7030940954 7030940957.

अशी माहिती आत्मा मालिक हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अमित फरताळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *