श्री मयुरेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडून आल्यापासून मागील अडीच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणला आहे. श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून मतदार संघाच्या विकासाचा श्री गणेशा केला. त्यामुळे देवस्थानास निधी मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. नात्र जरी राज्यात सत्ताबद्दल झाला असला तरी श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू […]

Read More

चासनळी सहकाराची पंढरीच होय:- ओमप्रकाश कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी(सुरेगाव):-देशातील विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे रूपांतर बहुराज्यीय व बहुउद्देशीय संस्थांमध्ये करणारा कायदा भारत सरकार करणार असून या कायद्यामुळे देशातील सहकारी चळवळीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे संधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी संस्थानी सज्ज व्हावे चासनळी भागात ५ पतसंस्था व ७ सेवा संस्था असल्याने चासनळी सहकाराची पंढरीच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे […]

Read More

अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटनेची मागणी…

अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता द्या:- राष्ट्रवादी काँग्रेस म.न.पा कर्मचारी संघटना शहराध्यक्ष कविता कर्डक… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात काम केलेल्या सर्व स्तरावरील कर्मचारी, अधिकारी, […]

Read More

राष्ट्रबांधणीचे काम करणाऱ्या ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला बळकटी:- एच के पाटील…

काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी मध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्या – मा.केंद्रीय मंत्री पल्लम राजू… शिर्डीत उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..!! कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहेत. जाती-धर्माच्या नावावर राजकारण […]

Read More

मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव आयोजित श्री साई गाव पालखी सोहळा निमित्य३ मार्चपासून मंत्रजप कार्डचे वाटप चालु झाले आहे:- सुनिल फंड…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रारंभ मंत्रजपाचा…श्री साई गाव पालखी सोहळा उत्सवा निमित्ताने दि 3 मार्च गुरुवारच्या सुमुहर्तावर आपल्या इष्टदेवतेला व सद्गुरूंना मंत्रजपा द्वारे…. रोगमुक्त , भयमुक्त व सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी… सामूहिक आवाहन करणार आहोत आपल्या सर्वांची भक्ती आराधना या वर्षी नक्कीच सफल होईल व येणाऱ्या नववर्षापासून(गुढीपाडवा) आपले सर्व सण वार नेहमी प्रमाणे साजरे करू व आपला आनंद द्विगुणीत […]

Read More

मराठी भाषा ही आपल्यावर संस्कार करणारी भाषा:- सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतात अनेक बोली भाषा आणि प्रमाण भाषा बोलल्या जातात.त्या विविध भाषांमधून विचारांची देवाण-घेवाण करता येते त्या प्रमाणेच महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते.या भाषेला अनेक वर्षांचा इतिहास असून यातून विचारांची देवाण-घेवाण होत असते तसेच या भाषेमुळे एक आदर्श आणि संस्कारशील व्यक्तीमत्व तयार होते.असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती संदीप कोयटे यांनी केले.समता […]

Read More

सुविचार गौरव पुरस्कारांचे आज (दि. ०५) वितरण:- संयोजक आकाश पगार…

अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह ७ जणांना ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सुविचार गौरव… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवार दि. ०५ मार्च रोजी होणार असल्याची […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शाश्वत व दिशादर्शक संस्था उत्तरप्रदेश सरकारने लखनौ येथे केला गौरव…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शाश्वत व दिशादर्शक संस्था आहे असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भुस रेड्डी यांनी केले.लखनौ (उत्तरप्रदेश) येथे शुगर फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. पांडे (आयएएस) आणि शुगर फेडरेशनचे टीम लिडर सुनिल ओहरी यांनी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना विशेष अतिथी म्हणून […]

Read More

सामाजिक न्याय विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा १ कोटी निधी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा मोठा अनुशेष होता. हा अनुशेष भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून दोनच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. रस्ते विकासासाठी शासनाच्या ज्या विभागाकडून निधी मिळणे शक्य आहे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या पाठपुराव्यातून दोन महिन्यापूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व […]

Read More

ग्रंथ परीचय,, ‘शुक्र तीर्थ’:- बाळासाहेब आव्हाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-(हेमचंद्र भवर)तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक साहित्यिक सांस्कृतिक महान परंपरा लाभली आहे आजतागायत अनेक साहित्यिकांनी लेखन परंपरेत मोलाची भर घातली आहे अनेक लेखक कवी साहित्यिकांनी अनेकविध विषयांवर लेखन करून साहित्यिक परंपरा समृद्ध केली आहे कोपरगाव गंगा गोदावरी काठचा दंडकारण्याचा भाग याच दंडकारण्यात प्रभू रामचंद्र यांचे पासून ते राघोबादादा पेशवे यांच्या पर्यंत पाऊल खुणा सापडतातकोपरगाव बेट […]

Read More