
कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रारंभ मंत्रजपाचा…
श्री साई गाव पालखी सोहळा उत्सवा निमित्ताने दि 3 मार्च गुरुवारच्या सुमुहर्तावर आपल्या इष्टदेवतेला व सद्गुरूंना मंत्रजपा द्वारे…. रोगमुक्त , भयमुक्त व सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी… सामूहिक आवाहन करणार आहोत
आपल्या सर्वांची भक्ती आराधना या वर्षी नक्कीच सफल होईल व येणाऱ्या नववर्षापासून(गुढीपाडवा) आपले सर्व सण वार नेहमी प्रमाणे साजरे करू व आपला आनंद द्विगुणीत करू
मंत्रजप कार्ड साठी स्वस्तिक झेरॉक्स व साईबाबा तपोभूमी मंदिर या ठिकाणी संपर्क साधावा तसेच कार्ड चे वाटप रिक्षा द्वारे चालू आहे
आपले नम्र-श्री साई गाव पालखी सोहळा
आयोजक-मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त कोपरगावकर नागरिक
