ग्राम विकासात युवकांनी योगदान द्यावे:- प्रकाश मनुरे…

कोपरगाव प्रतिनीधी:-युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे होते.प्रकाश मनुरे म्हणाले की ग्रामीण युवकांना नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून नियमीत वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात दहावीच्या विद्यार्थीचा निरोप समारंभ उत्साहात..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील इयत्ता दहावी मधील विदयार्थीचा निरोप समारंभ मोठा उत्साहाने संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब चे अध्यक्ष राम थोरे व सचिव अक्षय गिरमे ,यश अॕकेडमी चे इनामदार व जपे आदि उपस्थित होते.या प्रसंगी इ.दहावीतील विद्यार्थी कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि […]

Read More

शनिवार दि. ०५ मार्च रोजी सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण:- संयोजक आकाश पगार…

अभिनेते सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पुजा सावंत, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह ७ जणांना ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सुविचार गौरव… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. ०५ मार्च रोजी होणार असल्याची माहिती […]

Read More

माहेगाव देशमुख, मुर्शतपुरच्या रस्त्यांसाठी ना. आशुतोष काळेंकडून ६४ लाखांचा निधी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील पानगव्हाणे वस्ती (हनुमान मंदिर) ते संजय दाभाडे घर रस्ता तसेच मुर्शतपुर येथील मुर्शतपुर फाटा ते इजिमा १६० मांढरे वस्ती प्रजिमा ९९ पर्यंत रस्ता डांबरीकरण करणेसाठी व प्रजिमा ८ (म्हसोबा नगर) ते अण्णासाहेब शिंदे घर रस्ता मजबुतीकरण करणेसाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे […]

Read More

नामदार आशुतोष काळे यांनी संस्कृती पापड उद्योग समुह महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावलेले स्टाँलला भेट दिली…

कोपरगावच्या संस्कृती पापड उद्योग समूहाच्या पापडाची नाशिक,नगर, मालेगाव,पुणे जिल्ह्यात वाढली मागणी… कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव येथील संस्कृती पापड उद्योग समूह होतोय, नगर नाशिक मालेगाव येथे प्रसिद्ध. कोपरगाव येथील पापड हा अंत्यत दर्जेदार व चवीष्ठ असुन कोपरगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यात मागणी वाढत आहे.घरगुती पध्दतीने हे पापड केलेले असुन, चांगल्या दर्जेचे सामग्री वापरून हे पापड बनविण्यात आले आहे.सौ.कावेरी विशाल […]

Read More

नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी माहेगाव देशमुख येथे महाशिवरात्री यात्रौत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचे उदघाटन केले व स्पर्धकांना शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या…

कोपरगाव प्रतिनिधी:-नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी माहेगाव देशमुख येथे महाशिवरात्री यात्रौत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचे उदघाटन केले व उपस्थित स्पर्धकांना शर्यतीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, सुंदरराव काळे, रवींद्रजी काळे, मधुकरराव काळे, सचिनजी आव्हाड, बापूसाहेब जाधव, प्रकाशजी काळे, योगेशजी काळे, जगनजी […]

Read More

मल्हारवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला नामदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांची उपस्थिती…!

कोपरगाव प्रतिनिधी:-मल्हारवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला नामदार मा. श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाविकांसोबत फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, बाबासाहेबजी गुंजाळ, आप्पासाहेबजी शिंदे, ठकाजी रोडे, बाळासाहेबजी शिंदे, प्रभाकरजी गुंजाळ, नंदूजी येलमामे, मोहनजी शिंदे, मदनजी उदावंत, संपतजी शिंदे, सुखदेवजी येलमामे, साहेबरावजी गुंजाळ, विठ्ठलजी कांडेकर, रायभानजी गुंजाळ, […]

Read More

“क्रांती नायक फकिरचा विचार पेरल्या शिवाय परिवर्तन होणार नाही”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-अन्याया विरुद्ध पेटून उठायचे असेल व समाजात जागृती व परिवर्तन घडवायचे असेल तर क्रांती नायक फकिरचा विचार पेरल्या शिवाय परिवर्तन शक्य नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलन व लहुजी टायगर सेनेच्या वतीनेक्रांती नायक फकिरा यांची जयंती साजरी करण्यात आलीया वेळी कोपरगाव येथील […]

Read More

महाशिवरात्री निमित्त गुरु शुक्राचार्य मंदिरात भाविकांची मांदिआळी दर्शन व पुजेसाठी भाविकांनची मोठी रीघ:-शुक्राचार्य मंदिर अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड…

महाशिवरात्री निमित्ताने बाळासाहेब आव्हाड यांनी भाविकभक्तांना दिल्या मंगलकामना शुभेच्छा…. कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव शहराजवळील गोदावरी नदीच्या तिरावर बसलेल्या बेट भागात महाशिवरात्रीचा उत्सव यंदा माघ वद्य चर्तुदशी शके १९४३ मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ रोजी पहाटे ४.३० वाजता मंदिर उघडले व लघुवृद्राची तयारी सकाळी ०६.००ते ८.३० वाजेपर्यंत चालली त्या नंतर महाआरती करण्यात आली यावेळी या पुजेचा मान […]

Read More

कोपरगावच्या संस्कृती पापड उद्योग समूहाच्या पापडाची नाशिक,नगर, मालेगाव,पुणे जिल्ह्यात वाढली मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील संस्कृती पापड उद्योग समूह होतोय, नगर नाशिक मालेगाव येथे प्रसिद्ध. कोपरगाव येथील पापड हा अंत्यत दर्जेदार व चवीष्ठ असुन कोपरगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यात मागणी वाढत आहे.घरगुती पध्दतीने हे पापड केलेले असुन, चांगल्या दर्जेचे सामग्री वापरून हे पापड बनविण्यात आले आहे.सौ.कावेरी विशाल राऊत यांनी हे पापड बनविले असुन त्यांच्या पापडाला चांगली मागणी असुन […]

Read More