बीड येथे श्री धनंजय धर्मराज वाघमारे यांच्या निवासस्थानी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवान अण्णा बिडवे यांनी सदिच्छा भेट दिली:- किरणजी बिडवे…

कोपरगाव प्रतिनिधी:- बीड येथे श्री धनंजय धर्मराज वाघमारे यांच्या निवासस्थानी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवान अण्णा बिडवे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वाघमारे परिवाराच्या वतीने अण्णांचा यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत सर्वश्री सुनील पोपळे(प्रदेश संघटक)ज्ञानेश्वर चातुर(मराठवाडा अध्यक्ष) किरण बिडवे(प्रदेश कार्याध्यक्ष)बिडवई मामा(प्रदेश संपर्कप्रमुख) संजय वाघ(प्रदेश उपाध्यक्ष) इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

Read More

कोपरगाव शहरातील तरूणांचा शिवसेनेत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात शिवसेनेचे कार्य वाढत असुन शहरात विविध सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रम राबवीत असुन नागरिकांच्या समस्या सोडवुन न्याय देण्याचे कामकाज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.कोरोना काळात अनेक नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.गोर गरिबांच्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडविल्या जातात.म्हणून कोपरगाव शहरातील तरूणांनी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहर प्रमुख कलविंदर डडियाल,एस.टी.कामगार […]

Read More

लाळखुरकुत तसेच लंम्पी स्कीन डीसीज या रोगाचा प्रसार होवु नये याकरीता कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दर सोमवारी भरणारा जनावरे आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद…

कोपरगाव प्रतिनिधी:- मा . जिल्हाधिकारी , अहदमनगर यांचेकडील दिनांक ०८/१०/२०२१ चे आदेशानुसार अहमदनगर जिल्हयामध्ये लाळखुरकुत तसेच लंम्पी स्किन डिसीज या रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला असून सदर रोगाचा प्रादुभाव झाल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांची लागण झाल्याने जनावरे मुत्यूमुखी पडत आहेत . यामुळे पशुपालकांचे खुप मोठया प्रमाणावर आर्थीक नुकसान होते . सदरची साथ आटोक्यात […]

Read More

कोल्हे कारखान्यांचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दस-याला…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिन समारंभ संचालक सोपानराव पानगव्हाणे व सौ. कुसुमताई सोपानराव पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होत असल्याची माहिती उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, […]

Read More

जेष्ठ नागरिकांना आ.आशुतोष काळेंची मोलाची मदत:- विजय बंब…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- काळे परिवाराकडे समाजकारणाचा आदर्श वारसा आहे. मा. खा.कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच समाजाच्या अडीअडचणीत मदत केली असून जेष्ठ नागरिकांना देखील नेहमीच मदतीचा हात दिला आहे. हाच वारसा आ. आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवीत असून जेष्ठ नागरिकांना आ.आशुतोष काळेंची मोलाची मदत मिळत असल्याचे कोपरगाव जेष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष विजय […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे अनावरण उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे अनावरण उत्साहाने संपन्नश्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आज बुधवार दिनांक १३आॕक्टोबर रोजी “भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी फलकाचे” अनावरण कोपरगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते मसुटा या चित्रपटाचे निर्माता लेखक आणि आगामी मास्क या चित्रपटाचे निर्माता श्री.भरत मोरे यांच्या हस्ते व माझा ज्ञानोबा या प्रसिद्ध टी.व्ही.मालिकेचे सहाय्यक लेखक सुदर्शन […]

Read More

जर ४० वर्ष सत्ता तुमच्या घरात होती, तर तुम्ही प्रश्न दुसऱ्यांना कसे विचारता?:- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याची ४० वर्ष सत्ता आपल्या कुटुंबाने भोगली आहे. त्या ४० वर्षात आपल्या कुटुंबाने रोजगार वाढीसाठी कोणते दिवे लावले हे अगोदर सांगा. मागील वर्षी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना आणून निळवंडेचे गाजर दाखविले आणि आता तीच पिपाणी पुन्हा वाजवून कोपरगाव शहरातील नागरिकांची पुन्हा एकदा दिशाभूल करीत आहात. परंतु नागरिक तुमच्या नौटंकीला […]

Read More

शहरविकासात तरुणांचा सहभाग महत्वाचा:- आ.आशुतोष काळे; आ. काळेंच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासासाठी बारा कोटी रुपयांचा निधी दिला आहे.या निधीतून शहरातील महत्वाच्या विकास कामांना प्रारंभ होणार असून शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. तरीदेखील शहरातील तरुणाईकडे देखील विकासाच्या नवनवीन कल्पना आहेत. या तरुणाईच्या कल्पनेतील विकास प्रत्यक्षात […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच आज १ मयत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०७७९७ झाल्या असुन १४६६६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३३२ आहे तर उपचार सुरू असलेले १११ आहे व मयत झालेले २२३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ ऑक्टोबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अवैध इंधन विक्री,आणि बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी:- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…अवैध इंधन विक्री,आणि बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी:- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- राज्यातील अवैध इंधन आणि बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी विशेष मोहिम आखून त्यानुसार जिल्हा स्तरावर पथके स्थापन करणे गरजेचे आहे. अवैध इंधन विक्रीमुळे केंद्र शासन व राज्यशासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत केंद्र शासनाला पत्रव्यवहार करुन अवगत करणे गरजेचे आहे.राज्यातीलअवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीने वाढवावी, असे निर्देश अन्न व नागरी […]

Read More