बीड येथे श्री धनंजय धर्मराज वाघमारे यांच्या निवासस्थानी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवान अण्णा बिडवे यांनी सदिच्छा भेट दिली:- किरणजी बिडवे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- बीड येथे श्री धनंजय धर्मराज वाघमारे यांच्या निवासस्थानी नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवान अण्णा बिडवे यांनी सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी वाघमारे परिवाराच्या वतीने अण्णांचा यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत सर्वश्री सुनील पोपळे(प्रदेश संघटक)ज्ञानेश्वर चातुर(मराठवाडा अध्यक्ष) किरण बिडवे(प्रदेश कार्याध्यक्ष)बिडवई मामा(प्रदेश संपर्कप्रमुख) संजय वाघ(प्रदेश उपाध्यक्ष) इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *