अवैध इंधन विक्री,आणि बनावट बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी तातडीने कारवाई करावी:- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- राज्यातील अवैध इंधन आणि बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी विशेष मोहिम आखून त्यानुसार जिल्हा स्तरावर पथके स्थापन करणे गरजेचे आहे. अवैध इंधन विक्रीमुळे केंद्र शासन व राज्यशासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत केंद्र शासनाला पत्रव्यवहार करुन अवगत करणे गरजेचे आहे.राज्यातीलअवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीने वाढवावी, असे निर्देश अन्न व नागरी […]

Read More

कासली वैद्यकिय शिबीर वंचित घटकांना उपयोगी:-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी: तालुक्यातील कासली येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानि सर्वरोग निदान शिबीर घेण्यांत आले ते वंचित घटकांना उपयोगी असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.प्रारंभी कासली सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी प्रास्तविक केले. जिल्हा संचालक विवेक कोल्हे व जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवर यांच्या हस्ते या शिबीराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. […]

Read More

पंतप्रधान कल्याण व राज्य शासन अंतर्गत शिधा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना दरमहा १० तारखेच्या आत वितरीत करावा:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघात पंतप्रधान कल्याण व राज्य शासन अंतर्गत देण्यात येणारा शिधा स्वस्त धान्य दुकानदारांना उशीरा दिला जातो परिणामी स्वस्तधान्य लाभार्थी व दुकानदार यांच्यात विनाकारण वाद वाढत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणांत असुन त्यांना हा शिधा दरमहा १० तारखेच्या आत वितरीत करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न […]

Read More

१ जुलै नंतरच्या नावांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर आणि विधानसभा मतदार संघातील १ जुलै २०१९ नंतरच्या नविन व विभक्त झालेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नावाचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत करून त्यांना तातडीने शिधा वाटप करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे.त्यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव […]

Read More

पाऊस व गारपिटीच्या नुकसानीचे कोपरगाव तालुक्याला ५०.४२ लाख:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- २०२१ मध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी झालेला पाऊस व झालेल्या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महसूल खात्याने ५०.४२ लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यात मार्च, एप्रिल, मे महिन्यात काहीं गावांमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०७१६१ झाल्या असुन १४६४५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३१८ आहे तर उपचार सुरू असलेले १०५ आहे व मयत झालेले २२२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ ऑक्टोबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५४० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१ कार्यक्रमात दि.११ ऑक्टोबर रोजी कोपरगाव शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली व जय माता दी पंजाबी महिला मंडळाच्या वतीने देवीचे पाठ व जोगवा भजन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१ कार्यक्रमात आज कोपरगाव शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच आज जय माता दी पंजाबी महिला मंडळाच्या वतीने देवीचे पाठ व जोगवा भजन करण्यात आले. यावेळी कोपरगाव व्यापारी महासंघाचे सदस्य आशुतोषजी पटवर्धन, माजी नगरसेवक कृष्णाजी आढाव, कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक […]

Read More

डाॅ.सुषमा विलास आचारी यांचे हार्दिक अभिनंदन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.8 ते 10 ऑक्टोबर रोजी गोवा येथे झालेल्या“4 th National Youth Gmes Championship ” मध्ये-डाॅ.सुषमा विलास आचारी कोपरगाव यांनीSwimming मध्ये दोन Gold Medalsतर 3 km Runnig मध्ये एक Silver Medal व Trophy मिळविली आहे.खुप खुप अभिनंदनव पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाWe are proud of you…

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात दि.११ ऑक्टोबर रोजी वकील व अभियंत्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात दि.११ ऑक्टोबर रोजी वकील व अभियंत्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तसेच दि.११ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या वतीने देवीसमोर भोंडला (हातगा) सादर करण्यात आला. भोंडला किंवा हातगा हा मराठी लोकगीतांचा प्रकार असून त्यामध्ये नवरात्रीच्या दिवसांत (हस्त नक्षत्र) रांगोळीने हत्तीचे […]

Read More

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे व लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे(आण्णा)यांचा सत्कार समारंभ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- “प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केला आहे, त्यामुळे मी आज पर्यंत शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात एका निष्ठेने जे कार्य करीत आलो आहे त्याला बळ प्राप्त झाले असून यापुढे अशाच प्रकारचे काही दृढ संकल्प माझ्या मनामध्ये आहेत ते पूर्ण करण्यास या पुरस्कारामुळे मला […]

Read More