कोपरगाव मनसे अजिंक्य राज मित्रमंडळ मोहनिराजनगर यांच्या वतीने कोपरगाव मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिंक्य राज मित्र मंडळमोहनिराजनगरयांच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबमाननीय श्री शांताराम जी गोसावी साहेबयांच्या हस्ते आज आरती करण्यात आली यावेळीगोसावी साहेबयांचा छोटासा सत्कार मनसे शहराध्यक्षसतीश आण्णा काकडेउपशहराध्यक्षविजुभाऊ सुपेकरयांच्या हस्ते करण्यात आलाया वेळीनगरसेवककालुआप्पा आव्हाडहिंदु सम्राट संघटना संस्थापकबापु काकडेमुकुंद काकडे , अरुण गंगावणे, अजिंक्य काकडे , सुरेश सुपेकर, सतिश कोळी, […]

Read More

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेचा आनंद घेतला…

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेचा आनंद घेतला. आज याठिकाणी देवीचे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या दागिन्यांची स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. यावेळी स्पर्धेचे निवेदक सुधीरजी कोयटे व नितीनजी साबळे, नगरसेविका वर्षाताई गंगूले, माधवीताई वाकचौरे, सपनाताई मोरे, स्वप्नजाताई वाबळे, […]

Read More

फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजने अंतर्गत सन 2021-22, 2022-23 व 2023-24 (आंबिया बहार) करिता कोपरगांव तालुक्यातील आंबा, डाळींब व द्राक्ष या फळ पिकांच्या विमा संरक्षणासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले आहे. सदर योजना सन […]

Read More

कॅन्सर उपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्यात सहकार्य करार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- कॅन्सर उपचारांच्या क्षेत्रातील अग्रगण्य टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्यात सहकार्य करार करण्यात आला. एसएमबीटी हॉस्पिटल येथे @TataMemorial च्या तांत्रिक सहकार्यातून कॅन्सर सुविधा उपलब्ध झाल्या, माझ्यासाठी ही अत्यांनदाची बाब आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे सरांच्या विशेष सहकार्यामुळेच हे शक्य झाले. त्यांच्याच हस्तेच आज हा सहकार्य करार करण्यात आला.राज्याचे महसूलमंत्री […]

Read More

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात निकृष्ट गटार दुरुस्ती मुळे नागरिकांना मनस्ताप..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील लक्ष्मी नगर भागामधील आधीच रस्त्याची चाळण झाली आहे . यातच अनेक ठिकाणी रस्त्यातून गेलेल्या पाईप लाईन लिकेज किंवा इतर कारणाने रस्ते फुटून खड्डे पडत आहे. अशा या खड्ड्यांमध्ये पावसाचे व गळतीचे पाणी साठल्याने अपघात होण्याच्या भीतीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. असाच एक खड्डा वरील गटार फुटल्याने भागातील म्हसोबा चौकात […]

Read More

वाचनाने बौद्धिक क्षमता वाढते:- डॉ. दादासाहेब गलांडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाने मधमाशी प्रमाणे कणाकणाने ज्ञान आत्मसात केले पाहिजे कोणते ज्ञान कधी कामी येईल ते सांगता येत नाही सततच्या वाचनाने बौद्धिक क्षमता वाढते विकसित होत असते वाचन माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे असे विचार डॉ दादासाहेब गलांडे यांनी वर्तमानपत्र वितरक दिन व माजी राष्ट्रपती कै डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्म दिन ( […]

Read More

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात निकृष्ट गटार दुरुस्ती मुळे नागरिकांना मनस्ताप..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील लक्ष्मी नगर भागामधील आधीच रस्त्याची चाळण झाली आहे . यातच अनेक ठिकाणी रस्त्यातून गेलेल्या पाईप लाईन लिकेज किंवा इतर कारणाने रस्ते फुटून खड्डे पडत आहे. अशा या खड्ड्यांमध्ये पावसाचे व गळतीचे पाणी साठल्याने अपघात होण्याच्या भीतीने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. असाच एक खड्डा वरील गटार फुटल्याने भागातील म्हसोबा चौकात […]

Read More

कोपरगावात शिवसेनेचा वाढता प्रभाव,सप्ताहात दुसर्यांदा शिवसेनेत असंख्य युवकांचा प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात शिवसेनेच्या प्रभाव वाढत असुन शहरातील विविध प्रभातील युवक शिवसेनेत प्रवेश करत आहे.दोन तिन दिवसापूर्वी गांधीनगर भागातील काही तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सप्ताहात पुन्हा एकदा मोठ्या संख्येने तरूणांनी आज प्रवेश घेतला आहे. उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,शहर प्रमुख कलविंदर डडियाल,एस.टी.कामगार सेनेचे शहराध्यक्ष भरत मोरे.अस्लम शेख विधानसभा संघटक,इरफान शेख जिल्हा प्रमुख वाहतूक […]

Read More

लाचार बनून संपायचे कि, बंडखोर बनत आपली ओळख निर्माण करायची ठरवा मित्रांनो:- दत्तात्रय कडू पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-नेतृत्व करायला कुणाला आवडत नाही. नेतृत्व म्हटलं कि त्याचे पाठीराखे व समर्थक हे ओघाने आले. कधीकधी प्रश्नांतुन नेतृत्व तयार होते. तर कधी नेतृत्व प्रश्न तयार करत असते. शून्यातून निर्माण होत अतीविशाल होत जातात काहीजण. तर काही मुळातच विशाल पृष्ठभुमी लाभलेले असतात. त्यांना फार वेगळे काही करायची गरज नसते. कधीकधी ते समर्थपणे वारसा पुढे नेतात. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१४ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १२ आहे तसेच आज १ मयत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०८८१९ झाल्या असुन १४६७९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३४९ आहे तर उपचार सुरू असलेले १०६ आहे व मयत झालेले २२४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१४ ऑक्टोबर २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४६२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More