कोल्हे कारखान्यांचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दस-याला…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिन समारंभ संचालक सोपानराव पानगव्हाणे व सौ. कुसुमताई सोपानराव पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता होत असल्याची माहिती उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *