कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच आज १ मयत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०७७९७ झाल्या असुन १४६६६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३३२ आहे तर उपचार सुरू असलेले १११ आहे व मयत झालेले २२३ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१३ ऑक्टोबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४९६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
खिर्डीगणेश १, संवत्सर १, टाकळी ३, पोहेगाव १, धामोरी १
तर नगर येथील १३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
वारी ४, गोधेगाव २, जेऊरकुंभारी १, सुरेगाव १, समतानगर को.१, वडगाव १, करंजी १, टाकळी १, वडांगळे वस्ती को.१,
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
ब्राम्हणगाव १, टाकळी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे.
आज नगर येथे ५४० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत जेऊरकुंभारी को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *