
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २०८८१९ झाल्या असुन १४६७९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३४९ आहे तर उपचार सुरू असलेले १०६ आहे व मयत झालेले २२४ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१४ ऑक्टोबर २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४६२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७ पुढीलप्रमाणे:-
येवला रोड को.१, मायगाव देवी को.१, टाकळी १, धामोरी १, धामोरी १, कोपरगाव ३
तर नगर येथील ३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
टाकळी २ , भुषणनगर को.१
खाजगी लॅबमधील २ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
येसगाव २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १२ आहे.
आज नगर येथे ५६० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत माहेगाव देशमुख १
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
