प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेचा आनंद घेतला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व स्पर्धेचा आनंद घेतला. आज याठिकाणी देवीचे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या दागिन्यांची स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे.

यावेळी स्पर्धेचे निवेदक सुधीरजी कोयटे व नितीनजी साबळे, नगरसेविका वर्षाताई गंगूले, माधवीताई वाकचौरे, सपनाताई मोरे, स्वप्नजाताई वाबळे, रमाताई पहाडे, संगीताताई रोहमारे, रुपालीताई भोकरे, वृंदाताई कोऱ्हाळकर, विमलताई राठी, नेत्राताई कुलकर्णी, उषाताई वाबळे आदींसह महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *