कोपरगाव मनसे अजिंक्य राज मित्रमंडळ मोहनिराजनगर यांच्या वतीने कोपरगाव मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिंक्य राज मित्र मंडळ
मोहनिराजनगर
यांच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब
माननीय श्री शांताराम जी गोसावी साहेब
यांच्या हस्ते आज आरती करण्यात आली

यावेळी
गोसावी साहेब
यांचा छोटासा सत्कार मनसे शहराध्यक्ष
सतीश आण्णा काकडे
उपशहराध्यक्ष
विजुभाऊ सुपेकर
यांच्या हस्ते करण्यात आला
या वेळी
नगरसेवक
कालुआप्पा आव्हाड
हिंदु सम्राट संघटना संस्थापक
बापु काकडे
मुकुंद काकडे , अरुण गंगावणे, अजिंक्य काकडे , सुरेश सुपेकर, सतिश कोळी, अभि पवार, अनिल सुपेकर , सोनु त्रिभुवन, अमोल काकडे , सोनु कोळी, संदिप नाईक, रोहित गढई
आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *