“निर्भीड पत्रकारामुळे माझ्या लेखणीला बळ मिळाले”:- अॅड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव व शहरातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या मांडत असताना निर्भीड पत्रकारामुळे माझ्या लेखणीला बळ मिळालेबाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पाहिले वृत्त पत्र 6 जाने 1832 रोजी सुरू करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न ब्रिटीश सरकार पर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला त्या करिता या वृत्त पत्रात एक स्तंभ इंग्रजी मध्ये लिहीत असतकोपरगाव तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या […]

Read More

श्रीमती.सुनिताताई ईंगळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-खर्या अर्थाने कोपरगाव करांची मान उंचावली सुनिताताई ईंगळे यांनी महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका संघ यांच्या वतीने लोणावळा पुणे येथे रायस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार नगरपालिका शाळा क्र,६ च्या शिक्षिका श्रीम.सुनिता इंगळे यांनाशालेय शिक्षणमंत्री मा. नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते लोणावळा या ठिकाणी प्रदान करण्यात आला.श्रीम.सुनिता इंगळे यांचे नाव संघटनेने ५ सप्टेंबर रोजीच जाहिर केले […]

Read More

साईआश्रया पुस्तकालय उद्घाटन सोहळा:- गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईआश्रया पुस्तकालय उद्घाटन सोहळा साईबाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साई अश्रया परिवार येथे पुस्तकालय उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे चेअरमन मा. श्री.राधेश्यामजी चंडक साहेब व समता चॅरीटेबल ट्रस्ट चे मा.श्री.ओमप्रकाश काकासाहेब दादाप्पा कोयटे तसेच मा.श्री.संदीप भैय्या कोयटे व मा.श्री.खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी […]

Read More

मांगाच्या लेकिनी मुक्ता बनून मुक्त व्हावे:- प्रा क्रांती कांबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मांगाच्या लेकिनी मुक्ता बनून मुक्त व्हावे:- प्रा क्रांती कांबळेमांगाच्या मुली आजही अन्याय,अत्याचार, रूढी,परंपरा व अज्ञाना बरोबरच जाती व्यवस्थेच्या बळी ठरत असून यातुन बाहेर पडायचे असेल तर मांगा च्या मुलींनी थोर क्रांतीकारी मुक्ता साळवे यांचा आदर्श घेऊन मुक्त व्हावे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाच्या विद्यार्थी आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष प्रा कु क्रांती कांबळे यांनी व्यक्त केलेमुक्ता […]

Read More

आज दिनांक ५ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९२२८ झाल्या असुन २७४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६३० आहे तर उपचार सुरू असलेले ७२ आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ५ जानेवारी २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

शिंदे शिंगी / समतानागर भागात खापेकर बंधूंच्या नव्या रुद्रा कन्स्ट्रशन अॉफीसचे उद्घाटन:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिंदे शिंगी / समतानागर भागात खापेकर बंधूंच्या नव्या रुद्रा कन्स्ट्रशन बिल्डर अँड डेव्हपर या नूतन ऑफिस उद्धघाटन माजी.नगराध्यक्ष .मंगेश पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.या वेळी बोलताना पाटील म्हणाले की तरुण युवकांनी या बांधकाम व्यवसायात उतरावे , कोपरगाव शहरात याला चांगला स्कोप आहे बांधकाम व्यवसायाला मरण नाही. शून्यातून रवींद्र खापेकर व नवनाथ खापेकर बंधूचे उदाहरण […]

Read More

पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे कारवाईचे संकेत…

पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदीपोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे कारवाईचे संकेत कोपरगाव शहरात पतंग बाजीसाठी नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी असून साधा पारंपारिक वापरण्याचे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धनजी गवळी यांनी केले आहे.

Read More

आज सुपेकर बंधु यांच्या श्री. गणेश मसाला दुध व काॅफी सेंटर या स्टाॅल चे उद्घाटन:- सतिश काकडे…

आज सुपेकर बंधु यांचे छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणीश्री. गणेश मसाला दुध व काॅफी सेंटरया स्टाॅल चे उद्घाटनकोपरगाव मनसे शहराध्यक्षसतिश आण्णा काकडेयांच्या शुभहस्ते करण्यात आलेया वेळी सुपेकर बंधु यांना व्यवसायाला हार्दिक मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

कु. सायली मारुती मोरे हिची पुणे विद्यापीठ अंतर्गत जि आय एस (GIS) अभ्यासक्रमासाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी फॅक्टरी येथील प्रथितयश व्यापारी मारुती शंकर मोरे यांची कन्या कु. सायली मारुती मोरे हिची पुणे विद्यापीठ अंतर्गत जि आय एस (GIS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातून या अभ्यासक्रमासाठी फक्त तीस जागा भरल्या जातात त्यामध्ये श्रीरामपूर येथील राव बहाद्दूर बोरावके महा विद्यालयातून निवड झालेली कु सायली ही एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे. त्याबद्दल राहुरी […]

Read More

आज दिनांक ४ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९२०२ झाल्या असुन २७४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६१८ आहे तर उपचार सुरू असलेले ८१ आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More