आज सुपेकर बंधु यांच्या श्री. गणेश मसाला दुध व काॅफी सेंटर या स्टाॅल चे उद्घाटन:- सतिश काकडे…

अहमदनगर

आज सुपेकर बंधु यांचे छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी
श्री. गणेश मसाला दुध व काॅफी सेंटर
या स्टाॅल चे उद्घाटन
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
सतिश आण्णा काकडे
यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या वेळी सुपेकर बंधु यांना व्यवसायाला हार्दिक मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *