आज दिनांक ७ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९२७० झाल्या असुन २७५७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६४९ आहे तर उपचार सुरू असलेले ६१ आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ७ जानेवारी २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

अश्वमेध ग्रुपने कांदा साठवणीसाठी चे पेटंट केले फाईल…

कोपरगाव प्रतिनिधी : अशवमेध या देशातील शेती औषधे व प्रतिजैविकांचा अग्रगण्य कंपनीने कांदा साठवणुकीसाठीचे आवश्यक असलेले पेटंट फाईल केले असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे कि कांदा हा जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी महत्वाची वस्तू आहे. कांदा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर येतो व […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व गुरूकूल परीवार कोपरगाव च्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व गुरूकूल परीवार कोपरगाव च्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.डॉ. अरूण गव्हाणे साहेब, मा.नानासाहेब जवरे साहेब, मा.लक्ष्मणराव वावरे साहेब, मा.रोहित टेके साहेब, मा.मनोज जोशी साहेब,मा.शंकर दुपारगुडे साहेब, मा.सिद्धार्थ मेहेरखांब साहेब,नानासाहेब शेळके साहेब,शैलेश शिंदे साहेब,संतोष […]

Read More

मनसे नेते यांची कोपरगावला धावती भेट:- शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज मनसे नेतेदेविदासभाऊ खेडेकरहे कोपरगाव मध्ये आले असता कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांना सदिच्छा भेट दिली.या वेळी त्यांचा कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतिने सत्कार करण्यात आलातसेच त्यांनाग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसे शुभेच्छा देण्यात आल्यासतिश आण्णा काकडेकोपरगाव मनसे शहराध्यक्षहिंदु सम्राट संघटना कोपरगावगिताई प्रतिष्ठान कोपरगावमहाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका.

Read More

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर मराठी पत्रकार दिन साजरा…

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण करण्यात आले. वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात हा समारंभ झाला.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना महाराष्ट्र […]

Read More

शिक्षण मंत्र्याच्या हस्ते श्रीमती तेजस वारूळे-शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकताच महाराष्ट्र राज्य नगरपालिका-महानगरपालिका शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ,आदर्श शाळा व प्रेरणा पुरस्कार सोहळा लोणावळा येथे पार पडला.यावेळी कोपरगाव नगरपालिका शाळा नं.९ च्या उपक्रमशील शिक्षिका मा.श्रीमती तेजस वारूळे -शिंदे यांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांचे शुभहस्ते आदर्श शिक्षिका पूरस्कार प्रदान करण्यात आला.मा.वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक कामाचे व कोरोना […]

Read More

आज दिनांक ६ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९२३८झाल्या असुन २७५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६४४ आहे तर उपचार सुरू असलेले ५९ आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ६ जानेवारी २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करा आमदार आशुतोष काळेंचे ना. भुजबळांना साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळावा या उद्देशातून महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते, मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून हि […]

Read More

संजीवनी एम.बी.ए.च्या ३२ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या :- श्री.अमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- संजीवनी करीत आहे विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्तीकोपरगांव: संजीवनी एम.बी.ए. विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने एम.बी.ए. अंतिम वर्षाच्या ३२ विध्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण झाले असुन विद्यार्थी व पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास संजीवनी एम.बी.ए. ने सार्थ ठरविला आहे व संजीवनी एम.बी.ए. ने सुध्दा विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्याचे लक्ष पुर्ण करीत […]

Read More

खेळातुन मिळणारी खिलाडूवृत्ती जीवनाला कलाटणी देते :-श्री. नितिनदादा कोल्हे…

कोपरगांव: खेळाने व्यायाम होतो. खेळातील शिस्त जीवनाला कलाटणी देते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावार लागतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळ म्हटले की यश अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार. पण हारही हसत स्वीकारली पाहीजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. […]

Read More