आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून ऊस वाहतूक वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर…

कोपरगाव प्रतिनिधी:- रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे पुढाकारातून कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर वाटप करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

Read More

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणूक:- तहसिलदार योगेश चंद्रे…

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवार अर्ज माघारीची प्रक्रिया… एकुण वैध अर्ज – ९६४माघारी अर्ज – ३५३अंतिम उमेदवार – ६११एकुण जागा – २७९बिनविरोध जागा – ०७ राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती… कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज माघारी प्रक्रीयेत उमेदवारी दाखल एकुण ९७५ अर्जा पैकी ११ अर्ज अवैध झाले असून […]

Read More

सावित्रीचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवा :- सेवानिवृत्त प्राचार्य ललिता सरवार यांचे शिक्षिकांना आवाहन…

वर्पे परिवाराच्या वतीने महिला शिक्षिकांच्या सन्मानाचे आयोजन कोपरगाव:- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्रात खडतर परिस्थितीत केलेले कार्य महिला व मुलींसाठी प्रेरणादायी असून प्रत्येक शिक्षिकेने हे काम प्रामाणिकपणे, जिद्द आणि चिकाटीने पुढे चालत ठेवून सावित्रीचा हा ज्ञानदिप अखंड तेवत ठेवण्याचे काम करावे. असे आवाहन सेवानिवृत्त प्राचार्य ललिता सरवार यांनी केले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले […]

Read More

रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्ताने सर्व धोक्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावे:- अँड.नितीन पोळ …

कोपरगाव प्रतिनिधी:-रस्ते सुरक्षा सप्ताह नुसता परिवहन विभागाच्या वतीने साजरा न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील साजरा करावा असे शासनाचे निर्देश आहेत त्यामुळे रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने धोक्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की दर […]

Read More

कोपरगाव -कोरोनामुक्त झाल्यावर स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत…

कोपरगाव -कोरोनामुक्त झाल्यावर स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागतकोपरगाव (प्रतिनिधी ) :- शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना योग्यतो उपचार कोपरगाव तालुक्यात कोविड हॉस्पिटल च्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवला जात आहे.त्यात काही रुग्ण हे खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊन सुद्धा उपचार घेता आहे. लवकर उपचार घेतल्याने करोना सारख्या गंभीर आजारावर […]

Read More

“विमा प्रतिनिधी किरण जनार्धन काळे यांचा वारीत नागरी सत्कार सोहळा संपन्न…”

‘कोपरगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील वारी येथील भूमिपुत्र एल आय सी विमा प्रतिनिधी किरण काळे यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा एम डी आर टी (अमेरिका)हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत वारी सह, विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून जाहीर नागरी सत्कार करुन किरण काळे यांच्या 21 वर्षे अविरतपणे केलेल्या सेवे बद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली श्री रामेश्वर विद्यालय ,वारी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात […]

Read More

राहुरी फॅक्टरी येथिल भुयारी मार्गाच्या प्रश्नी सर्वतोपरी सहकार्य करू :-खासदार सदाशिव लोखंडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-वळद उंबरगाव – दि. ३ जानेवारी..नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावणेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन शिर्डी चे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय सिस्टमंडळाला दिले.आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक तुषार […]

Read More

आज दिनांक ३ जानेवारी कोरोना अपडेट्स चा रिपोर्ट…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९१४८ झाल्या असुन २७३९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६१२ आहे तर उपचार सुरू असलेले ८० आहे व मयत झालेले ४४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३ जानेवारी २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या […]

Read More

संजीवनी शुगरकेन च्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर फलक देण्यात येणार:- विवेक भैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अमृत संजीवनी शुगर केन यांच्या वतीने माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कारखान्याचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाली व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यास्थळावर रेडिअम रिफलेकटर फलकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व शहर पोलिस स्टेशनचे […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचा ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरव :- श्री. अमित कोल्हे…

भारतीय उद्योग परिसंघाकडून (सीआयआय) संजीवनीची दखलकोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या संस्थेला काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय-भारतिय उद्योग परिसंघ) या १२५ वर्षांपासून उद्योग जगतासाठी कार्य करीत असलेल्या संस्थेने ‘प्लॅटीनम’ पुरस्काराने गौरवीले आहे. उद्योग जगताप्रती दिलेल्या योगदानाबध्दल व करीत असलेल्या कार्याची पुराव्यानिशी दखल घेवुन सीआयआयने जाहिर […]

Read More