
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९२०२ झाल्या असुन २७४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६१८ आहे तर उपचार सुरू असलेले ८१ आहे व मयत झालेले ४४ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ४ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ४ पुढीलप्रमाणे:-
सोनारी १
काले मळा को. १
कोपरगाव १
टाकळी १
तर खाजगी लँबमधील ३ जण पुढीलप्रमाणे:-
मायगाव देवी को. १
टाकळी को. १
शहापूर को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.
तसेच आज नगर येथे १४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
