कोपरगाव येथील मोहनिराजनगर भागात १० ते १२ फुट खड्ड्यात पडलेला ४ वर्षीय ईश्वरीस मिळाले प्रशासन व स्थानिक नागरिकांकडून जिवदान:- पोलिस निरीक्षक वासुदेव देसले…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 09/11/2021 रोजी 10.30 वा.दरम्यान ईश्वरी संतोष गंगवने वय 4 वर्षे 6 महिने रा.मोहनिराजनगर,कोपरगाव ही मोहनिराजनगर, येथे खेळत असताना वॉल कंपाऊड करीता एक ते दीड फुट रुंद व दहा ते बारा फुट खोल असलेल्या पाईल (खड्या) मध्ये 10 ते 12 फुट खोलीवर अडकलेली असले बाबत आम्हाला माहिती मिळताच आम्ही सर्व पोलीस स्टाफसह घटना […]

Read More

मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व नाभिक समाजाचे पदाधिकारी शिर्डी येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी नाभिक एकता महासंघ जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१० नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व आपल्या नाभिक समाजाचे पदाधिकारी श्री आदित्यजी वाघ, श्री सनी वाघ, श्री अनिकेत सोनवणे, श्री तेजस क्षिरसागर, श्री अमोलभाऊ कोल्हाळ, श्री रोशन बिडवे व घारगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री आप्पाजी सांगळे यांनी शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनानिमित्त आले असता आमच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार […]

Read More

चक्क दुसर्यांदा उकीरड्यावर नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांचे गांधीनगर भागातील प्रश्ना बाबतीत उपोषण…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील विविध प्रश्ना संदर्भात नगरसेवक हाजी महेमुद सय्यद यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता.आज त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. सदरचे उपोषणाची दुसर्यादा वेळ असुन अद्यापही कामे झाले नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.या भागातील नागरिक व महिलांनी उपोषणाला पाठिंबा देत म्हणाले की,नगरसेवक महेमुद भाई सय्यद नेहमी कुठलेही काम असो […]

Read More

एस.टी कर्मचारी यांच्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा:- शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक १०/११/२१ रोजी मा.श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, मा.रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एस. टी कर्मचारी संघटना यांच्या विविध मागण्यासह सरकार मध्ये एस. टी महामंडळ समावून/ विलीनीकरण घेण्याबाबतचा जो संप पुकारला आहे. एस. टी कर्मचारी यांच्या विविध मागण्या शासन स्तरावर मान्य कराव्यात साध्य संप चालू आहे.तरी या सर्व […]

Read More

शेततळे योजनेचे अनुदान द्या आ.आशुतोष काळेंचे कृषीमंत्री ना. भूसेंना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले असून हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशा आशयाचे निवेदन आ.आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री ना.दादा भुसे यांना दिले आहे.शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता यावे यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबविली जात आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२५७१२ झाल्या असुन १४९६२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७०० आहे तर उपचार सुरू असलेले ३४ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० नोव्हेंबर २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १९५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संपास नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा जाहीर पाठिंबा:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, महाराष्ट्र शासन सेवेत घेण्यासह विविध मागण्यासह पुकारलेला संप सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संपाला तसेच कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिल्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी कळविले आहे. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने नाशिक येथे एसटी कर्मचारी कृती समितीस […]

Read More

तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी प्रतिसाद द्यावा:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील जनतेला विनम्र आवाहन…कोरोना अजून ही संपलेला नाही..बेफिकीर वागणे .. महागात पडेल.. जीवा पेक्षा काहीही प्रिय नाही..स्वतः ची, आपल्या कुटुंबाची,आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची…आपल्या गल्लीतील…वॉर्ड मधील…आपल्या गावातील नागरिकांची ….काळजी घेणे गरजेचे झालेले आहे..कोरोणा वर मात करण्याकरिता फक्त लसीकरण हा उपाय आहे..आपल्या तालुक्यात अजून ही 30% जनतेने लसीकरण करून घेतलेले नाही..लस साठा आपल्या कडे […]

Read More

आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली…

कोपरगाव प्रतिनिधी:- आद्य क्रांती कारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती कोपरगाव मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक आठ नोव्हेंबर 202,1सोमवार सकाळी दहा वाजता कोपरगाव तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम समाजबांधवांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला . यावेळी […]

Read More

राजकिय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत:-नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नुतन ऑक्सिजन प्लान्ट व कोरोना हॉस्पिटलचा शुभारंभ ग्राम विकास मंत्री व पालक मंत्री ना.हसनजी मुश्रीफ साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मी ना.मुश्रीफ साहेबांशी अनौपचारिक चर्चा करतांना विनंती केली कि, सध्या महाराष्ट्र राज्यात राजकिय नेत्यांच्या आरोपप्रत्यारोपांचा अतिरेक सुरू आहे.रात्रंदिवस सर्व वृत्तपत्रे व सर्व चॅनेलवरील बातम्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने नविन पिढीमध्ये सर्वच […]

Read More