नाटेगावात विवेक कोल्हेंच्या हस्ते विविध विकास कामांना प्रारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:-सर्वांनी एकी ठेवुन गावचा विकास साधावा त्यातुन प्रगतीचे शिखर गाठावे असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.तालुक्यातील नाटेगांव येथे पंधराव्या वित्त आयोगातुन स्मशानभूमी (१ लाख ५० हजार), दलित वस्ती अंतर्गत मोठेबाबा मंदिर (८० हजार), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (१ लाख ५० हजार) परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यांच्या […]

Read More

हे काम आम्हीच केले, गडावरून बातमी आल्यास आश्चर्य वाटून देवू नका:- आ. आशुतोष काळे…

देर्डे -भरवस- फाटा रस्त्याच्या कामाचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून मतदार संघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचविण्यात यश मिळाले असून मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे तर काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. दोनच वर्षात कोरोना संकटाला न जुमानता कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली व […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२६८१० झाल्या असुन १४९६७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७२८ आहे तर उपचार सुरू असलेले ११ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ नोव्हेंबर २०२१ आज १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १८७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मुलाखत:- माहिती अधिकारी सुरेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर शुक्रवार दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.अहमदनगर […]

Read More

कोपरगांवात दि.१९ नोव्हेंबर रोजी एकलव्य विद्यार्थी संघटनेची बैठक:- उत्तर नगर जिल्हाध्यक्ष गोरख नाईक…

कोपरगाव प्रतिनिधी:- एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा अध्यक्ष नाशिक विभागीय मा.ना. शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश महासाचिव किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य विद्यार्थी संघटना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रदेश संघटक अशोक माळी , उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक ,युवा जिल्हा कार्याध्यक्ष भावराव पवार,युवा जिल्हा सचिव […]

Read More

देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार तात्काळ सुरू करा:- हेल्प टीम…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार तात्काळ सुरू करण्यात यावा अशी विनंती देवळाली प्रवरा हेल्प टीमने आज देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले मॅडम (IAS) यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.गेल्या कित्येक दिवसापासून कोरोना मुळे देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे येथील शेतकरी, व्यापारी आणि गावच्या बाजारपेठेवर त्याचा विपरीत आर्थिक परिणाम झाला आहे.देवळाली […]

Read More

अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यांचा अनुशेष मोठा असून हां अनुशेष मोठा असला तरी तो भरून काढणे शक्य आहे. त्यामुळे मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने या अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवून नागरिकांना येणाऱ्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे […]

Read More

कोपरगाव शहरातील धारणगाव रस्त्याला २ कोटी १० लाख रुपये प्रशासकीय मान्यता:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यांना निधी मेळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून अनेक महत्वाच्या रस्त्यांना ५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या अत्यंत महत्वाच्या व वर्दळीच्या रस्त्याला २ कोटी १० […]

Read More

मंजूर बंधाऱ्याच्या सर्व अडचणी सोडवून बंधाऱ्याचे काम पूर्ण करणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी आदी गावातील शेती व शेतकरी यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर बंधारा २०१९ च्या महापुरात वाहून गेला. या बंधाऱ्याचे शाश्वत टिकावू काम होण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून मंजूर बंधाऱ्याचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२६३०८ झाल्या असुन १४९६३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४७१५ आहे तर उपचार सुरू असलेले २० आहे व मयत २२८ झालेले आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ नोव्हेंबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More