

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 09/11/2021 रोजी 10.30 वा.दरम्यान ईश्वरी संतोष गंगवने वय 4 वर्षे 6 महिने रा.मोहनिराजनगर,कोपरगाव ही मोहनिराजनगर, येथे खेळत असताना वॉल कंपाऊड करीता एक ते दीड फुट रुंद व दहा ते बारा फुट खोल असलेल्या पाईल (खड्या) मध्ये 10 ते 12 फुट खोलीवर अडकलेली असले बाबत आम्हाला माहिती मिळताच आम्ही सर्व पोलीस स्टाफसह घटना ठिकाणी जावुन कोपरगाव नगरपरीषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने 2 तास प्रर्यंत करुनऑक्सिजन पुरवठा करून समांतर बारा फूट खोल करून सतर्कतेने ईश्वरी संतोष गंगवने हिला सुखरुप आहेत काढुन एस.जे.एस हॉस्पीटल,कोपरगाव येथे ॲडमिट केले आहे.नमूद मुलीची प्रकृती ठीक असून उजव्या हातचे बोटं फ्रॅक्चर झाली असून उपचार सुरू आहेतसदर वेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी /अंमलदार यांचे सह मा.तहसिलदार ,कोपरगाव नगरपालिका चे,कर्मचारी, व इतर स्थानिक नागरीक उपस्थित होते.
मा.सविनय सादर
(वासुदेव देसले)
पोलीस निरीक्षक
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
