मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व नाभिक समाजाचे पदाधिकारी शिर्डी येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी नाभिक एकता महासंघ जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१० नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व आपल्या नाभिक समाजाचे पदाधिकारी श्री आदित्यजी वाघ, श्री सनी वाघ, श्री अनिकेत सोनवणे, श्री तेजस क्षिरसागर, श्री अमोलभाऊ कोल्हाळ, श्री रोशन बिडवे व घारगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री आप्पाजी सांगळे यांनी शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनानिमित्त आले असता आमच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करताना राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ व समाज बांधव उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *