
कोपरगाव प्रतिनीधी:-
नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांतजी सरोदे साहेब यांना आम्ही दिनांक ३० मार्च रोजी निवेदन दिले होते. त्यांनी आम्हाला कबुल केले की त्या निवेदनाचा विचार करुन लवकरात लवकर धारणगाव रोड हा रहदारी साठी खुला करण्यात येईल व
त्यांनी त्या निवेदनाचा विचार करून धारणगाव रोड नागरीकां करीता आजपासून रहदारीस खुला केला आहे.
त्यामुळे कोपरगावातील नागरिक व व्यावसायीकां कडून धन्यवाद .
या निर्णयाने मार्केट रोडची गर्दी कमी होईल व मागे झालेला गर्दीचा गोंधळ होणार नाही .
तरी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा .
उमेश धुमाळ,

गुलशन होडे व धारणगाव रोड महासंघ…

