
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.८ मे २०२१ रोजी दिले जाणाऱ्या लसीकरणा संदर्भात महत्वाची सूचना
दिलेल्या यादी मधीलच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिल्या जाणार असून त्यांनीच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी उपस्थित राहावे.
सर्वांना लस मिळणार असून इतरांनी गर्दी करू नये कृपया आपल्या आरोग्य यंत्रनेस नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती
कोपरगाव ग्रामीण रुग्णालय
वैद्यकीय अधीक्षक
डॉ. कृष्णा फुलसुंदर
यांच्या सूचनेनुसार
