कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कोपरगाव मध्ये सर्वपक्षीय युवकांनी एकत्र येऊन साकारली कोरोना वॉर रूम…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. काल देशभरात तब्बल चार लाख रुग्ण आढळून आलेत, ही महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असतांनाच रुग्णांना कुठे बेड तर कुठे व्हेंटिलेटर्स मिळत नाही, रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा आहे, खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरू असून वेळेत रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.दुर्दैवाने केवळ कोरोनाने मरणाऱ्यांपेक्षा उपचाराअभावी दगावणारे अनेक […]

Read More

रुग्णांच्या संख्ये इतके रेमडीसीविर इंजेक्शन पुरविण्याची विवेकभैय्या कोल्हे यांची आरोग्य मंत्री ना.टोपे यांचेकडे मागणी..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून एचआरसीटी स्कोर वाढण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे डाॅक्टरांकडून रेमडीसीवीर इंजेक्षन देण्याची मागणी होत आहे, त्याचप्रमाणे इतर औषधांचाही मोठया प्रमाणात तुटवडा आहे, त्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्षन उपलब्ध होत नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड सुरू आहे, या करीता रूग्णसंख्येइतके इंजेक्षन तसेच इतर औषधांचा पुरवठा करण्यात यावा, तसेच कमी प्रमाणात […]

Read More

आमदार आशुतोष काळेंचा पाठपुरावा फळाला; कोपरगाव शहराच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जीवघेण्या कोरोना महामारीच्या संकटात कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्व प्रकारच्या उपाययोजना करून मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करतांना कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी केलेला पाठपुरावा फळाला आला असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांची मागणी असलेल्या विविध […]

Read More

समाजकल्याण विभागाकडून कोपरगाव तालुक्याला १७ लाख निधी मंजूर:-जी.प. सदस्या सोनाली साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कोपरगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्याला १७ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा […]

Read More

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानने जपला मानवताधर्म:- संगीता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या करोना महामारी ने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे .covid-19 ला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर , मास्कचा वापर ,वारंवार हात धुणे त्याचबरोबर रुग्णांसाठी वाफ घेणे हेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयाला 25 वेपो रायझर चे वाटप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.६ मे रोजी डिस्चार्ज दिलेले २०२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६५ आहे तसेच मयत २ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ४०८६४ झाल्या असुन ९७३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ८५४७ आहे तर उपचार सुरू असलेले १०५० आहे व मयत झालेले १३२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.६ मे २०२१ आज २०२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २०९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मराठ्यांच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून लिहिला जाईल, राज्य शासनाने त्वरित भूमिका स्पष्ट करून मराठा तरुणांना दिलासा द्यावा:- सुमित कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मराठा आरक्षणासाठी गेले ३० वर्षे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाज लढत आहे. १९८२ ला स्व. अण्णासाहेब पाटलांनी पाहिलं बलिदान दिलं आणि आजवर आमच्या ५० पेक्षा जास्त मराठा बांधवांनी सरकारला जागं करण्यासाठी हसत हसत समाजासाठी आपला जीव दिला.हे सर्व घडत असताना आम्ही मराठे जगाला आदर्श वाटावा असे लाखोंचे मूक मोर्चे अगदी शांततेत काढत होतो. ५८ मूक […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ मे रोजी १५३ रुग्णांना डिस्चार्ज तर कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा १८७ वर आणि मयत झालेले ४ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ मे २०२१ आज १५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३४३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २८ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ५९ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ८२ पुढीलप्रमाणे:-डाउच १रवंदे २गांधीनगर को.१संजीवनी को. २वडांगळे वस्तीको. ३साईसिटी को. १कोळपेवाडी ५संजयनगर को. १चांदगव्हाण १वारी १कोकमठाण […]

Read More

कोपरगांव शहर भारतीय जनता पार्टी { वसंत स्मृती } च्या वतीने निषेध…

कोपरगांव प्रतिनिधी:-पश्चिम बंगाल येथे नुकत्याच निवडणुका पार पडल्या.सदरिल निवडणुकीत जरी ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस ला बहुमत मिळाले असले तरी भारतीय जनता पार्टी ने देखील 3 जागेवरन 76 जागेपर्यंत मजल मारली.सदरिल पराभव पचनी न पडल्यामुळे तृणमूल कांग्रेस च्या कार्यकर्तानि तेथील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्तानची हत्या करायला सुरुवात केली तसेच तेथील भाजपा व कार्यकर्तनच्या घरावर […]

Read More

शोध सुखाचा:- किशोर चोरगे जयहिंद विचार मंच…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज मन एका विवेंचनेत अडकले आहे आणि कोणाला माझं बोलणं ऐकुन हसु हि येईल,सर्व कमवले पण पैसा कमवायचा राहुन गेला आज मानवाचा पैस्या अभावी मृत्यु होतांना पाहून मन विचलित होते मृत्यु श्वाश्वत आहेमृत्युची भिती नाही पण कोरोनाने मरण्याची सर्वांनाच भिती वाटते वारस असुन बेवारस आणि पैसा असुन दरिद्री अशी स्थिती आज माणसाची झाली आहेत्यांच्याकडे […]

Read More