
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ मे २०२१ आज १७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २४१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७९ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४४ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ७९ पुढीलप्रमाणे:-
धामोरी २
संजीवनी ३
कोळपेवाडी ४
तीन चारी १
टाकळी २
धारणगाव रोड १
सुभाष नगर १
येवला रोड १
निवारा १
गांधी चौक १
खडकी ३
पोहेगाव ५
कोपरगाव ३
येसगाव ३
शंकर नगर ३
वडांगळे वस्ती १
कान्हेगाव २
संवत्सर ३
शिरसगाव १
द्वारका नगरी २
लक्ष्मीनगर १
कालीका नगर १
कोकमठाण १
मढी १
गोरोबा नगर १
मायगाव देवी २
कुंभारी १
संजय नगर १
वेळापुर १
बँक कॉलनी २
ब्राम्हणगाव ३
येसगाव ४
वारी ५
दहेगाव १
भोजडे २
करंजी ५
बोलकी २
काकडी १
घारी १
खाजगी लॅबमधील ४४ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
हिंगणी २
चांदेकसारे १
पढेगाव १
पोहेगाव १
हंडेवाडी १
सुरेगाव २
गोरोबानगर २
कुंभारी १
जेऊर पाटोदा २
धामोरी २
चासनळी २
शिंगणापूर १
करंजी १
तिनचारी १
संवत्सर २
मालेगाव १
गावठाण १
कोकमठाण २
दत्त मंदिर जवळ को. १
साई नगर ३
कोपरगाव १
डाउच १
खिर्डीगणेश २
सुभद्रा नगर ३
धारणगाव रोड २
रवंदे.२
ओमनगर १
वडांगळे वस्ती १
पांडे गल्ली १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १२३ आहे.
आज नगर येथे ११९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
कोकमठाण १, कोळपेवाडी १, कारवाडी १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
