
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.८ मे २०२१ आज ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८२ रुग्ण बाधित आढळले. नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३४ रुग्ण आढळले. तसेच खाजगी लँबमधील १८ रुग्णांच अहवाल
शहरी व ग्रामीन भागातील पुढीलप्रमाणे:-
शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ८
बेट – ३
निवारा -३ भाजी मार्केट – ३
लक्ष्मी नगर – ३
वडांगळे वस्ती – २
टिळकनगर – २
सुभद्रा नगर – २
सुभाष नगर – १
गांधी नगर – १
येवला रोड -१
खडकी – १
समता नगर – १
हनुमान नगर – १
इंदिरा नगर – १
गिरमे चाळ – १
कोर्ट रोड – १
येवला रोड – १
धारणगाव रोड – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
कोळगाव थडी – १६
चासनळी – ८
शिंगणापूर – ७
कोळपेवाडी – ६
कोकमठाण – ५
चांदगव्हाण -४
मूर्शतपूर – ४
वारी – ४
आपेगाव – ४
चांदेकसारे – ४
संवत्सर – ३
ब्राम्हणगाव -३
टाकळी – ३
हांडेवाडी – २
वेळापूर – २
सुरेगाव – २
कारवाडी -२
मंजूर – २
जे. पाटोदा – २
घारी – २
येसगाव – १
पोहेगाव – १
धारणगाव – १
जे. कुंभारी – १
आंचलगाव -१
पढेगाव – १
करंजी -१
बोलकी – १
धामोरी – १
संजीवनी – १
माहेगाव देशमुख – १ आज एकुण कोरोना पाँझिटिव्ह १३४ आहे.आज नगर येथे १२६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ७ मयत
विवेकानंद नगर १, निवारा को.१, कोळगाव थडी १, घारी १, संवत्सर १, शहापुर १, ब्राम्हणगाव १.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
