अंगणवाडीसह शालेय विद्यार्थ्यांना खाऊ, बुटांचे केले वाटप; सामाजिक बांधिलकी: राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम…
कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथील महाराष्ट्र फूट वेअरचे संचालक चेतन टेकचंद खुबानी व कालांश उद्योग समूहाचे संचालक अनिल काले, युवा संचालक रोहित काले यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना […]
Read More