पालिकेचा थकित कर भरून पालिकेला सहकार्य करा:- मुख्याधिकारी शांताराम गोसावी…

“घरपट्टी नळपट्टी भरण्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद”… कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजामध्ये शहरातील मालमत्ता कर, पाणी पट्टी, व्यवसायिक व इतर आस्थापनेवर आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक कर रक्कमेची वसुली झाले नंतर त्या रक्कमेची शहरांमधील सोईसुविधा वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. जर शहरातील नागरिकांनी आकारणी केले असलेला कर वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जमा केला नाही तर शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या […]

Read More

साईबाबांच्या शिर्डीमध्ये एकादशी निमित्त तिसरे साई हरी किर्तन सोहळा:- विजयभाऊ कोते…

कोपरगाव प्रतिनिधी:-साईबाबांच्या शिर्डीमध्ये साई हरी किर्तन सोहळा..कळविण्यास आनंद होतो आहे कि आज महिन्याची मोठी एकादशी शनिवार दि. १२/०२/२०२२ रोजीचे तिसरे साई हरी किर्तन..विनोदाचार्य ह.भ.प. श्री बाळकृष्ण आहेर महाराज,(पेंडेफळ,ता. वैजापूर) यांच्या श्रुश्राव्य वाणीतून होणार आहे व या तिसऱ्या हरी किर्तनाची सर्व व्यवस्था व अन्नप्रसाद पंगत गोवर्धननगर येथील सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी […]

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये मोफत प्रवेशाची संधी, ऑफलाईन अर्ज सादर करण्याची १० मार्च मुदत:- राजेंद्र भवारी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेमध्ये अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्याना इयत्ता १ ली व २ री मध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश देण्यासाठी १० मार्च पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अनुसूचित जमाती सह पारधी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. असे आवाहन राजूर (ता.अकोले) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी […]

Read More

अंबड एमआयडीसीतील ट्रक टर्मिनलचा प्रश्न न्याय प्रविष्ट असतांना राखीव भूखंडावर बांधकाम करण्याचा घाट:- राजेंद्र फड…

एमआयडीसीकडून वाहतुकदारांची होणारी मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा… कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-अंबड औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल भूखंडाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असतांना उद्योजकांकडून बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत उद्योजकांकडून भूमिपूजन करण्यात आले असून न्यायप्रविष्ट बाब असतांना याठिकाणी काम कसे सुरू करण्यात आले असा सवाल नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूलचे कार्य कौतुकास्पद:- ग्रुप कॅप्टन उज्वल घोरमाडे…

ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांची संजीवनी सैनिकी स्कूलला सदिच्छा भेट… कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेज ही संस्था कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात असुनही दर्जेदार शिक्षणाबरोबरच देश सेवेचे मुल्ये तरूणांमध्ये बिंबविण्याचे उत्तम कार्य येथे होत आहे. या स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांची तरूणांना सैनिकी प्रशिक्षण देण्याची दूरदृष्टीता वाखाणन्याजोगी आहे. येथिल शिस्त आणि […]

Read More

समन्यायी पाणी वाटप कायद्याला मुकसंमती देवून ५५ वर्षे तालुका मागे नेणाऱ्यांनी ५५ कोटींच्या बाता करू नये:- चंद्रकांत चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गोदावरी डाव्या कालव्यासाठी ५५ कोटी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची धूळफेक विद्यमान आमदारांनी केली आहे. हेड टू टेल असा निधी जणू काही आपल्या एकट्याच्या मतदारसंघात आला असे भासवण्याचा प्रयत्न आमदार काळे व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.ज्यांनी पदांसाठी राजकीय संगीतखुर्ची खेळली आहे अशा लोकांनी कोल्हे कुटूंबावर टिका करण्याची त्यांची पात्रता नाही अशी घणाघाती चपराक भाजपाचे […]

Read More

कोपरगावचा सबस्टेशनचा भार होणार कमी:- ना. आशुतोष काळे…

कोळपेवाडी,पोहेगाव,चास नळी सबस्टेशनशहा १३२ के.व्ही.सबस्टेशनला तातडीने जोडणार:- मंत्री प्राजक्त तनपुरे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी, पोहेगाव, चासनळी सबस्टेशन सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. सबस्टेशनला तातडीने जोडण्याची ग्वाही उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिली असून कोपरगाव तालुक्याच्या विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावा अशा सूचना महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांना उर्जा राज्यमंत्री […]

Read More

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी आदिनाथ ढाकणे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० करीता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणजेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोदामाई स्वच्छता सेवक आदिनाथ ढाकणे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून यांची निवड करण्यात आली असून नुकतेच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी ढाकणे यांना निवडीचे पत्र दिले आहे. केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ […]

Read More

कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता व पर्यावरण दूत पदी आदिनाथ ढाकणे यांची निवड..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० करीता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता व पर्यावरण दूत म्हणजेच गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व गोदामाई स्वच्छता सेवक आदिनाथ ढाकणे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून यांची निवड करण्यात आली असून नुकतेच नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी ढाकणे यांना निवडीचे पत्र दिले आहे. केंद्र सरकार द्वारे देशातील सर्व शहरे स्वच्छ […]

Read More

सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धेचे आयोजन:- सुशांत घोडके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान,सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा – २०२२ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक […]

Read More