
कोपरगाव प्रतिनिधी:-
साईबाबांच्या शिर्डीमध्ये साई हरी किर्तन सोहळा..
कळविण्यास आनंद होतो आहे कि आज महिन्याची मोठी एकादशी शनिवार दि. १२/०२/२०२२ रोजीचे तिसरे साई हरी किर्तन..
विनोदाचार्य ह.भ.प. श्री बाळकृष्ण आहेर महाराज,(पेंडेफळ,ता. वैजापूर) यांच्या श्रुश्राव्य वाणीतून होणार आहे व या तिसऱ्या हरी किर्तनाची सर्व व्यवस्था व अन्नप्रसाद पंगत गोवर्धननगर येथील सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी या सुंदर अशा हरी किर्तनाचा व खिचडीचा लाभ घ्यावा..
साई हरी किर्तन सोहळ्यात सेवा दिलेले आदरणीय महाराज
1) ह.भ.प. काशिकानंद महाराज, शिर्डी,14/12/2021
2) ह.भ.प.श्री मच्छिंद्रनाथ महाराज नेवासा,13/01/2022
टिप :- सर्व भक्तांनी कोविड नियमांचे पालन करावे.
कार्यक्रमाचे ठिकाण:-
साई निर्माण करिअर अकॅडमी नांदुर्खीरोड शिर्डी.
वेळ:- सायं. ७ ते ९ वाजेपर्यंत.
जय साईनाथ !!
