पोचंपली या कपड्याचा प्रकार आज भारताबरोबर भारताच्या बाहेर ही अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- पोचंपली गाव हे यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. निजामुद्दीन राजवटीपासून या गावांमध्ये हातमागावरती काम करणारे कारागीर घराघरात पाहायला मिळतात. गावच्या लोकसंख्येच्या 70% टक्के लोक आज पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करताना दिसतात जवळ-जवळ दोन हजार कुटुंब या व्यवसायात अर्थाजन करत आहेत इंडोनेशिया भाषेतून आलेला इकत हा शब्द म्हणजे टाय अँड डाय कापड बांधणे […]

Read More

साईआश्रया परिवार येथे पर्यावरण पूरक शाडूच्या माती पासून गणपती बनविण्यासाठी लिओ क्लब व लायन्स क्लब यांच्या माध्यमातून कार्यशाळा संपन्न:- साईसेवक गणेश दळवी…

कोपरगाव प्रतिनिधी:- साईआश्रया परिवार येथे पर्यावरण पूरक शाडूच्या माती पासून गणपती बनविण्यासाठी लिओ क्लब व लायन्स क्लब यान्च्या माध्यमातून कार्यशाळा भरविण्यात आलि या मध्ये 70 मुलांनी सहभाग घेऊन अतिशय सुंदर गणपती बनविले गणपती बनविण्यासाठी सौ निकिता कडू , सौ अंकिता घोगरे , खुशी पारख , हर्ष पारख , दर्शन वैद्य यांनी मार्गदर्शन केले साईश गोंदकर […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहाने संपन्न..!

शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असुन त्यामुळेच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.श्री.गो.विदयालयात डाॕ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले.या वेळी समता पतसंस्थेच्या कोपरगांव शाखाचे शाखाधिकारी श्री.आप्पासाहेब कोल्हे,गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी श्री.योगेश मोरे […]

Read More

श्रमसंपदेच्या नेरळ शाखेचा शुभारंभ:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी (नेरळ):-डोंबिवली येथील श्रमसंपदा निधी संस्थेच्या नेरळ शाखेचा शुभारंभ नेरळ ता. कर्जत जिल्हा रायगड येथे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.००वा. महाराष्ट्र राज्य निधी फेडरेशन चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ काळे यांचे हस्ते करणेत आला. प्रसंगी राहुरी तालुक्यातील श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष विष्णुपंत गीते, डॉक्टर केमिस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विलास पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू […]

Read More

येवला येथील कृष्णा या ७ वर्षाच्या बालकासाठी धावुन आले एस जे एस हॉस्पिटल:- एस जे एस हॉस्पिटल संचालक प्रसादजी कातकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- नियती कोणाशी कसा खेळ खेळेल हे सांगणे अवघड आहे. जगात अनेक व्यक्ती दुर्धर आजारांशी लढत आहेत . मात्र असाच एखादा दुर्धर आणि महागडा उपचार असलेला आजार जर एखाद्या गरीब कुटुंबाच्या वाट्याला आला तर त्याने कोणाकडे बघायचे हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाइकांसह कोणाही संवेदनशील व्यक्तीस पडू शकतो . येवला येथील कृष्णा या ७-८ वर्षाचा बालक […]

Read More

कोल्हापूर नगरी ही कलेचा वारसा जपणारी नगरी म्हणून तिची खास ओळख आहे आणि याच नगरीमध्ये प्रथमत: च पोचंपली सिल्क साड्यांचेभव्य दालन आपली आतुरतेने वाट पाहत आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनीधी:-संपली एकदाची प्रतीक्षा कोल्हापूर नगरीमध्ये डायरेक्ट विणकरांनी हातमागावर विणलेल्या साड्या कुर्तीज बेडशीट कुशन कवर आणि आणि बरंच काही….आज पहिल्यांदाच कोल्हापूर नगरीमध्ये पोचंपली इकत पटू सिल्क साड्यांचे भव्य प्रदर्शन होत आहे खरंतर कोल्हापूर नगरी ही कलेचा वारसा जपणारी नगरी म्हणून तिची खास ओळख आहे आणि याच नगरीमध्ये प्रथम ताच पोचंपली सिल्क साड्यांचेभव्य दालन आपली आतुरतेने […]

Read More

श्री.जनार्दन स्वामी हॉस्पिटल,(SJS) कोकमठाण येथे जगदगुरू संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे धाकटे बंधू श्री दत्तूपाटील उगले यांच्या सूनबाई सौ. ताराबाई उगले यांची बायपास शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली…

कोपरगाव प्रतिनिधी:- जगदगुरू संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी (मौ) महाराज यांचे धाकटे बंधू श्री दत्तूपाटील उगले यांच्या सूनबाई सौ. ताराबाई उगले रा. दहेगाव. ता. वैजापूर या हृदय विकाराने आजारी होत्या.. त्यांच्या हृदयात पाच ब्लॉकेजेस होते, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बायपास शस्रक्रीया करणे गरजेचे असलेने.. त्यांची हृदयाची बायपास शस्त्रक्रिया श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव येथे यशस्वी पार […]

Read More

चर्मकार समाजातील श्रीमती.दिपाली सुकलाल आहिरे(मॅडम) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र ,संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ प्राप्त..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या चर्मकार समाजातील कन्या जिल्हा परिषद परधाडी शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती.दिपाली सुकलाल आहिरे(मॅडम) यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र ,संस्थेचाराज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। शिरपूर तालुका चर्मकार समाजा तर्फे नगरसेवक श्री सुरेशभाऊ अहिरे प्रदेश सदस्य:- राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र.

Read More

बैल पोळा; एक उत्सव:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस उत्सव प्रिय प्राणी आहे माणसाने जीवन जगत असताना झाडे पाने पशूपक्षी देवस्थानी माणून वेळोवेळी अनेकदा त्यांच्या पूजा करून रक्षण करण्यासाठी संगोपन जतन करण्यासाठी प्रयत्न केला आहे जीवन जगत असताना एकमेकांना आधार दिला जातो आहे त्या ऊपकारातून ऊतराई होण्यासाठी वर्षा तून एक दिवस उत्सव पाळला जातोअसाच एक सण म्हणजे बैलपोळा भारत शेती प्रधान […]

Read More

कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव व्हावा साजरा; कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांनुसार पर्यटनस्थळे राहतील खुली:-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-गणेशोत्सव साजरा करतांना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना […]

Read More