पोचंपली या कपड्याचा प्रकार आज भारताबरोबर भारताच्या बाहेर ही अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे:- शुभांगी थोरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- पोचंपली गाव हे यादाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. निजामुद्दीन राजवटीपासून या गावांमध्ये हातमागावरती काम करणारे कारागीर घराघरात पाहायला मिळतात. गावच्या लोकसंख्येच्या 70% टक्के लोक आज पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करताना दिसतात जवळ-जवळ दोन हजार कुटुंब या व्यवसायात अर्थाजन करत आहेत इंडोनेशिया भाषेतून आलेला इकत हा शब्द म्हणजे टाय अँड डाय कापड बांधणे आणि त्याच्यावरती कलर करणे. या कपड्याचा प्रकार आज भारताबरोबर भारताच्या बाहेर ही अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. या कपड्यापासून आज साडी ड्रेस मटेरियल पर्सेस कुर्तीस बेडशीट्स कुशन कव्हर वॉलपीस असे बऱ्याच प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे या प्रकारामध्ये मैर्सिरैजड म्हणजे फाईन शाईन कॉटन आणि दुसरा रेगुलर कॉटन अशा अशा प्रकारात फॅब्रिक पहावयास मिळते.
या प्रकारचे कापड मेण्टेन करण्यासाठी कॉटन फॅब्रिक शाम्पू वॉश आणि सिल्क कापड ड्राय वॉश करावे लागते.
हस्तकला जपूया भारताला अजून समृद्ध बनवूया
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक
रेस कोर्स नाका संभाजी नगर कोल्हापूर
पिन कोड 416012
9850977645

साड्यांच्या नवीन व्हरायटी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
https://chat.whatsapp.com/IoE3KqT0nFDEThzpHqanxg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *