
कोपरगाव प्रतिनिधी (नेरळ):-
डोंबिवली येथील श्रमसंपदा निधी संस्थेच्या नेरळ शाखेचा शुभारंभ नेरळ ता. कर्जत जिल्हा रायगड येथे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.००वा. महाराष्ट्र राज्य निधी फेडरेशन चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ काळे यांचे हस्ते करणेत आला.

प्रसंगी राहुरी तालुक्यातील श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष विष्णुपंत गीते, डॉक्टर केमिस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विलास पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र औटी, श्रमसंपदेचे अध्यक्ष बी के बिन्नर, संचालक चोपडे, विष्णू दिनकर, कार्यकारी संचालक सागर डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
