प्रशासन पुरस्कृत अत्याचाराने आघाडी सरकारचा जातीयवादी चेहरा उघड:- अँड.नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रात मातंग समाजावर प्रशासन पुरस्कृत अत्याचार होत असून यातून महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा जातीयवादी चेहरा उघड झाला आहे अशी टिका लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले मागील पाच वर्षे राज्यात भाजप शिवसेनेच्या युतीचे सरकार सत्तेवर होते त्यांच्या काळात देखील मातंग समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार […]
Read More