

कोपरगाव प्रतिनिधी:- साईआश्रया परिवार येथे पर्यावरण पूरक शाडूच्या माती पासून गणपती बनविण्यासाठी लिओ क्लब व लायन्स क्लब यान्च्या माध्यमातून कार्यशाळा भरविण्यात आलि या मध्ये 70 मुलांनी सहभाग घेऊन अतिशय सुंदर गणपती बनविले गणपती बनविण्यासाठी


सौ निकिता कडू , सौ अंकिता घोगरे , खुशी पारख , हर्ष पारख , दर्शन वैद्य यांनी मार्गदर्शन केले साईश गोंदकर , ओंकार गोंदकर , प्रसाद तुराकणे , श्रेयस देव , स्मित लवांडे , यांनी देखील सहकार्य केले तसेच लायन्स क्लब चे डॉ. एकनाथ गोंदकर , महेश वैद्य , वाल्मिक तुराकणे , प्राचार्य गंगाधर वारघुडे , वसंत घुगे , माधुरी ताई शिंदे , विजय थोरात , संदीप गोंदकर , प्राध्यापक विकास शिवगुजे आदी मान्यावर उपस्थित होते अशाप्रकारे आतिशय आनंदाने शाडूच्या मातीपासून 55 सुंदर मूर्ती बनविण्यात आले अजून कलर काम बाकी आहे यासाठी साईआश्रयातील सर्व मुलांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले
ओम साई राम साई सेवक – गणेश दळवी
मो 9637549300
