अवघ्या दोन महिन्यांत श्री जनार्दन स्वामी (SJS) हॉस्पिटल मध्ये 175 एँन्जिओग्राफी , एन्जोप्लास्टी तसेच 22 बायपास ऑपरेशन यशस्वी:- (SJS) हॉ. संचालक प्रसादजी कातकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण कोपरगाव हे गेल्या चार वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात नवीन व अत्याधुनिक केंद्राने सामग्री द्वारे उत्तम उत्तर शहरात असलेल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेहॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू झालेल्या हृदयशस्त्रक्रिया ऍन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी या गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाले आहेतडॉक्टर नीरज काळे- हृदयशस्त्रक्रिया तज्ञ या तज्ञ डॉक्टरांकडून गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास बावीस […]

Read More

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम २६ ऑक्टोंबर रोजी..!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या हंगाम २०२१.२२ गळीताचा शुभारंभ मंगळवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता माजीमंत्री, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे, कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत, भाजपाच्या प्रदेश सचिव, मा. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, कारखान्यांचे विद्यमान संचालक संजयराव होन, सौ. लताताई संजयराव […]

Read More

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ११ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१६२७३ झाल्या असुन १४८२० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४५१९ आहे तर उपचार सुरू असलेले ७६ आहे व मयत झालेले २२५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ ऑक्टोबर २०२१ आज १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महाविकास आघाडी सरकार मजबुतीने उभे, देगलूरवासीयांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध:- मंत्री छगन भुजबळ…

आप आपसातले वाद मिटवून एक व्हा आणि भाजपचा पराभव करा मंत्री छगन भुजबळ यांची देगलूर वासीयांना साद… देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ मंत्री छगन भुजबळ यांची देगलूर मध्ये सभा… कोपरगाव प्रतिनिधी (देगलूर):-राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार हे मजबुतीने उभे आहे.आणि आम्हीच देगलुरच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, […]

Read More

मराठी पञकार परीषदेचा वर्धापन दिन 3 डिंसेबर पञकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करून साजरा करा:- अनिल महाराज…

कोपरगाव प्रतिनिधी:-अखिल भारतीय मराठी परीषदेचा 3 डिंसेबर हा स्थापन दिवस परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख सर यांचे संकल्पनेतून स्थापना दिवस हा पञकाराची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून सर्वञ साजरा करावा असे अवाहण परीषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन यांनी केले आहेअखिल भारतीय मराठी पञकार परीषदेचा 3 डिंसेबर हा स्थापना दिवस परीषदेचा स्थापन दिवस हा पञकाराचे […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला येऊ इच्छिणाऱ्यांना स्थानिक संयोजन समिती उरळी कांचन यांचे सहकार्याचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे द्वैवार्षिक अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे होत आहे. या अधिवेशनास येणाऱ्यांसाठी अधिवेशन स्थळी पोहोचल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे..  नोंदणी करताना नाव, गाव, फोन नंबर, इ-मेल, वृत्तपत्राचे नाव, किती वर्षांपासून परिषदेचे सदस्य आहात आदि माहिती भरावी लागेल.. त्यासाठी २०० रूपये नोंदणी शुल्क आकारले […]

Read More

चांदेकसारे येथे भगिरथजी होन यांनी सुरू केलेल्या ‘बासुरी’ या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले…

कोपरगाव प्रतिनिधी:- चांदेकसारे येथे भगिरथजी होन यांनी सुरू केलेल्या ‘बासुरी’ या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उदघाटन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले. याठिकाणी निसर्गरम्य वातावरणासोबतच श्रीक्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुलजी जाधव, सौ. मंगलताई […]

Read More

लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज:-पालकमंत्री हसन मूश्रीफ…

१ लाख १७ हजार डोस शिल्लक, दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करा- प्रशासनाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांचे कोवीड चाचण्या होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आज ही जिल्ह्यात लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक आहेत. तेव्हा जिल्ह्यात लसीकरण […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-संस्था व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यामधील महत्वाचा सेतु म्हणजे कार्यालय विभाग हा असतो. हा विभाग जर सुशिक्षित व प्रशिक्षित असेल तर महाविद्यालयाचा विकास निश्चितच होतो. असे मत मा. मुंजाजी रासवे उपकुलसचिव, शैक्षणीक विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी केले. स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय ई कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत […]

Read More