मराठी पञकार परीषदेचा वर्धापन दिन 3 डिंसेबर पञकार आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करून साजरा करा:- अनिल महाराज…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अखिल भारतीय मराठी परीषदेचा 3 डिंसेबर हा स्थापन दिवस परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख सर यांचे संकल्पनेतून स्थापना दिवस हा पञकाराची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून सर्वञ साजरा करावा असे अवाहण परीषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे
अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेचा 3 डिंसेबर हा स्थापना दिवस परीषदेचा स्थापन दिवस हा पञकाराचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून सर्वञ साजरा करावा आशी संकल्पना परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांनी सात वर्षा पुर्वी मांडली दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यभर या शिबीराचे आयोजन केले जाते या ही वर्षी 3 डिंसेबर हा परीषदेचा 81 वा वर्धापन दिन यावर्षी सर्व तालूका व जिल्हा संघानी व्यापक स्वरूपात पञकाराचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करून परीषदेचा वर्धापन दिन साजरा करावा व आपले पञकर बांधवाचे आरोग्याची काळजी घ्यावी असे अवाहण परीषदेचे राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले इहे.

यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि मराठी पत्रकार परिषद मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

https://kutumbapp.page.link/L39i3KMHhCGQvfS3A

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *