संजीवनी एमबीएच्या ३४ विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या:- श्री. अमितदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- काही कंपन्यांनी दिले रू ६. २ लाखांचे वार्षिक पॅकेजकोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीए विभागातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षातील ३४ विध्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आकर्षक पगारावर निवड केली असुन काही कंपन्यांनी या विध्यार्थाना प्रशिक्षण काळात रू ६.२ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग […]

Read More

नव्याने प्रस्ताव दाखल केलेल्या इमारत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अटल विश्वकर्मा योजनेचे लाभ मिळावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर व ८९ गावातील विधानसभा मतदारसंघाच्या इमारत बांधकाम व अन्य कामगारांना अटल विश्वकर्मा बांधकाम योजनेचे सर्व लाभ मिळावे यासाठी नव्याने प्रस्ताव दाखल केले असुन त्यांना अद्यापही त्याचे फायदे सुरू झालेले नाहीत अशा सर्व कामगारांनी आपल्याकडे मागणी केली आहे तेंव्हा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांसह अन्य कामगारांना तात्काळ या योजनेचे लाभ सुरू करावेत […]

Read More

आवर्तनाचे योग्य नियोजन करा,उपलब्ध निधीतून कालव्यांच्या दुरुस्ती निविदा प्रसिद्ध करा; आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नासिक धरण क्षेत्रातील सर्व धरणे समाधानकारक भरलेली आहेत. त्यामुळे गोदावरी कालव्यांना रब्बी व उन्हाळी जास्तीत जास्त आवर्तन कसे देता येईल याचे योग्य नियोजन करा. डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर असलेल्या ५५ कोटी रुपये निधीपैकी ४२ कोटी रुपये निधीला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध […]

Read More

आरोग्य शिबिरांचा लाभ घेवून नागरिकांनी आरोग्य अबाधित ठेवावे:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करीत आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. परंतु कोरोना पेक्षाही घातक आजार असून याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेवून […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा सोमवारी गळीत हंगाम प्रारंभ..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२१/२२ च्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार (दि.२५) रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व त्याच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१५४६७ झाल्या असुन १४८०९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४५०२ आहे तर उपचार सुरू असलेले ८२ आहे व मयत झालेले २२५ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ ऑक्टोबर २०२१ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३७२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या उपाध्यक्ष पदी नितीनजी डोंगरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या कर सल्लागार संघटनेच्या स्थापना प्रसंगी कोपरगाव येथील कर सल्लागार नितीन डोंगरे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहेनविन कर सल्लागार यांना येणाऱ्या अडचणी कर विषयक कायद्याची माहिती होणारे बदल आणि येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष पदी किशोर गांधी यांची निवड करण्यात आली आहेसर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन […]

Read More

देवळाली प्रवरा नगरपरिषद परिपुर्ण करण्याचे दृष्टीने IAS नेहा भोसले यांना देवळाली हेल्प टीमचे साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा नगरपरिषच्या मुख्याधिकारी पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या IAS नेहा भोसले मॅडम यांचे देवळाली हेल्प टीमचे वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करणेत आले व देवळाली प्रवरा नगरपरिषद परिपुर्ण करण्याचे दृष्टीने निवेदनाद्वारे साकडे घालनेत आले. या प्रसंगी हेल्प टीमचे वतीने माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, सागर सोनवणे, ऋषिकेश […]

Read More

ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट..!

ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळासोबत साधला संवाद… कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची अखिल भारतीय ओबीसी कामगार महासंघाचे महासचिव जी. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मंत्री छगन भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान रामटेक याठिकाणी झालेल्या या भेटीत ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने श्री […]

Read More

कोपरगावच्या त्रिशंकू भागाला स्नेहलता कोल्हे यांच्या मुळे न्याय:- प्रसाद आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय जनता पक्षाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यातून वर्षानुवर्षे मुलभुत सुविधांपासून वंचित राहिलेला शहरालगतचा त्रिशंकू भाग कोपरगाव शहराला जोडला गेला, त्यामुळे येथील नागरीकांना विविध सोयी उपलब्ध होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबददल सौ कोल्हे यांचेयेथील रहिवाशाच्या वतीने मनपुर्वक आभार मानत असल्याचे प्रतिपादन श्री प्रसाद आढाव यांनी केले.कोपरगाव शहरालगत असलेला […]

Read More