
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण कोपरगाव हे गेल्या चार वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात नवीन व अत्याधुनिक केंद्राने सामग्री द्वारे उत्तम उत्तर शहरात असलेल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे
हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू झालेल्या हृदयशस्त्रक्रिया ऍन्जिओग्राफी एन्जोप्लास्टी या गेल्या दोन महिन्यापासून सुरू झाले आहेत
डॉक्टर नीरज काळे- हृदयशस्त्रक्रिया तज्ञ या तज्ञ डॉक्टरांकडून गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास बावीस बायपास यशस्वी ऑपरेशन झाले

डॉक्टर महेश आहेर -हृदय रोग तज्ञ डॉक्टरांची टीम कडून केले दोन महिन्यांमध्ये जवळपास 175 ऍन्जिओग्राफी व तसेच एन्जोप्लास्टी यशस्वीपणे पार पडले आहेत
सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री व तज्ञ डॉक्टर या गोष्टींमुळे अत्यंत चांगली सुविधा रुग्णांना मिळत आहे

तसेच डॉक्टर शशांक तुसे- MD Medicine
डॉक्टर सायली ठोंबरे- MD Medicine
हे पूर्ण वेळ उपस्थित असतात अशी माहिती एस.जे.एस जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसादजी कातकडे यांनी दिली.
