कुंभारीत विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी राघवेश्वरास अभिषेक.!!

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष,जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुंभारी येथील जागृत देवस्थान राघवेश्वर महादेवास अभिषेक व महाआरती करून त्यांच्या सलामतीसाठी साकडे घालण्यात आले. कोरोना महामारी काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन विवेक कोल्हे यांनी सामाजिक बांधीलकी जपताना कोरोना ग्रस्तांसाठी मदत कार्य सुरू केले त्यामुळे अनेकांचे प्राण […]

Read More

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यासाठी मुर्शतपुरच्या हनुमंताला साकडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवु लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी मुर्शतपुरवासियांनी तेथील हनुमंताला साकडे घालुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व त्यांच्या सहका-यांनी महाआरती केली व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.याप्रसंगी सर्वश्री. पोलिस पाटील गोरक्षनाथ दवंगे, साहेबराव शिंदे, रामदास शिंदे, मधुकर उगले, अन्वरभाई शेख, माजी सरपंच […]

Read More

स्वयंचलित हवामान केंद्रासाठी कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावे:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींना कृषी विभागाकडून स्वयंचलीत हवामान केंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला नवीन जास्तीत जास्त स्वयंचलित हवामान केंद्र मिळावी यासाठी कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावे अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालय […]

Read More

शासनाच्या नियमांचे पालन करून तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- देशात व राज्यात मागील काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाच्या चिंता वाढलेल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.राज्यात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव […]

Read More

शासनाच्या योजनांचा लाभ सभासदांपर्यंत पोहचवावा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनांचा लाभ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी सभासदांपर्यंत पोहचवावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यातील संस्था पातळीवर १०० टक्के वसुली […]

Read More

स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन साजरा करणार:- राजेंद्र कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटात काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्य मैफिल आयोजित करण्यात येणार असल्याचे कवी राजेंद्र कोयटे यांनी […]

Read More

सूर्यतेज वतीने शिवजयंती चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण; मुलांना चांगला देशवासी बनवा:- वरिष्ठ पत्रकार माधव ओझा…

वरिष्ठ पत्रकार माधव‌ ओझा, सामाजिक कार्यकर्ते डॉ.धनंजय जगताप, गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांची उपस्थिती… कोपरगाव प्रतिनिधी:-भारत देशा विषयी राष्ट्रीयत्वाची भावना दृढ होईल असे लहान मुलांना घडवा.पालकांनी त्यांना चांगला देशवासी बनवा म्हणजे तुम्हाला वृध्दाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही.अशी भावना एन.डी.टी.व्हीचे वरिष्ठ पत्रकार माधव ओझा यांनी व्यक्त केली. सूर्यतेज संस्था,कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा […]

Read More

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत तानाजी शिंदे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो.दि.१६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथे एका […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे तोडीचे नियोजन व प्रत्यक्ष प्लॉट पहाणी; ‘प्रशासन आपले दारी याचे प्रत्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने प्रत्यक्ष उतरविले…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे व्यवस्थापन धोरणांचे तंतोतंत, अंमलबजावणीकामी कार्यकारी संचालक यांनी अचानक भेट देवून केली प्रत्यक्ष प्लॉट पहाणी… कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी करून कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वहातूक होते की नाही […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४३२८२ झाल्या असुन १५१७१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९५ आहे तर उपचार सुरू असलेले ४७ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ जानेवारी २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More