खेळात नेहमी खिलाडु वृत्ती महत्वाची:-कोल्हे सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे…

शिर्डीचा साई इलेवन संघ गावकरी चषकाचा मानकरी..!! कोपरगाव प्रतिनिधी:- खेळाने मानसिक व शाररीक आरोग्य उत्तमराहते.सांघिक भावना वाढीस लागते.खेळात हार जित होतच असते.हरणे हे अपयशनसुन यशाची पहीली पायरी असते.युवा नेते विवेक कोल्हे हे नेहमीच युवकासाठीक्रिडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात.खेळात नेहमी खिलाडु वृत्तीजोपासली पाहीजे असे प्रतिपादन कोल्हे सहकारी साखर  कारखान्याचे उपाध्यक्षआप्पासाहेब दवंगे यांनी केले.आठ दिवसापासुन रांजणगाव […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल ढाकणेला योगासन स्‍पर्धेत मेडल..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल ढाकणे याला भुवनेश्वर(ओडिसा) येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत (मुले व मुली) सिल्वर मेडल मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी सांगितले.के.आय.आय.टी. विद्यापीठ, भुवनेश्वर, ओरिसा या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुलांनी सांघिक गटामध्ये अखिल भारतीय योगासन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक […]

Read More

कोपरगाव शहरात रस्त्यांची कामे सुरु झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहारातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध असतांना देखील शहरातील रस्त्यांची कामे रखडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र मागील काही आठवड्यापासून कोपरगाव शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरु असून काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास कमी झाला असून नागरिकांच्या अडचणी काही अंशी कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.११ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४४८७३ झाल्या असुन १५२१२ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९९ आहे तर उपचार सुरू असलेले ८४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ जानेवारी २०२२ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३९३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

शिर्डी श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्याबद्दल श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप, सोसायटी लि, शिर्डी चे संचालक मंडाळाच्या वतीने सत्कार करण्यात आला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगविख्यात असलेले शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्याबद्दल श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप, सोसायटी लि, शिर्डी चे संचालक मंडाळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी यांचा सत्कार करताना श्री. साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप.सोसायटी लि, शिर्डी चे संचालक मंडळ१).सौ.श्रध्दा विजय कोते पा.चेअरमन,२)श्री.दिनेश […]

Read More

गोदावरी पुलाच्या कठड्यावर जाळी बसवावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची प्रकरणे समोर आली असून भविष्यात अशा अनुचित घटना होऊ नये म्हणून गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाच्या कठड्यावर जाळी बसवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड।नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव येथील गोदावरी […]

Read More

विधवा सुनेचे केलं कन्यादान! शिक्षक दाम्पत्यानं घालून दिला आदर्श; देवळाली प्रवरा पॅटर्न समाज स्वीकारतोय याचा आनंद:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी(सोलापूर:महूद):- बदलत्या परिस्थितीनुसार समाजापुढील प्रश्नही बदलत आहेत. सामाजिक सुधारणांवर सर्वजणच बोलतात, मात्र कठीण वेळ आल्यानंतर जुन्या रूढी व परंपराखाली अनेकजण दबले जातात. मात्र महूद (ता.सांगोला) जि. सोलापूर येथील खबाले कुटुंबियाने स्वतःच्या विधवा सुनेचे (widow daughter in law) कन्यादान (Kanyadan) करून समाजासमोर एक आदर्श (ideal) ठेवला आहे. हे म्हणजे देवळाली प्रवरा पॅटर्न समाजमान्य झालेचा आम्हाला […]

Read More

श्री.क्षेत्र वाशेरे ते श्री.क्षेत्र शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे शिर्डीमध्ये राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व शिर्डी शहर नाभिक संघटना व नाभिक समाज बांधवांतर्फे स्वागत करण्यात आले‌:- मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री क्षेत्र वाशेरे ते श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा पालखी सोहळ्याचे शिर्डीमध्ये राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ व शिर्डी शहर नाभिक संघटना व नाभिक समाज बांधवांतर्फे स्वागत करण्यात आले‌. यावेळी अकोले तालुका नाभिक समाज कार्याध्यक्ष श्री अमोलभाऊ कोल्हाळ, शिर्डी शहर नाभिक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री रामनाथजी वर्पे, अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ […]

Read More

महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडीकरिता प्रयत्न:- मंत्री छगन भुजबळ…

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच विभागनिहाय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे […]

Read More

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्यासाठी येसगाव ग्रामस्थानीं ग्रामदैवत रोकडोबा महाराज मंदिरात आरती करून रोकडोबाच्या चरणी प्रार्थना केली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन माननीय विवेक भैय्या बिपिनदादा कोल्हे साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते लवकरात लवकर पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू व्हावे म्हणून तसेच जगावरील करोनाचे संकट लवकर दूर व्हावे या करिता येसगाव ग्रामस्थानीं गावातील ग्रामदैवत रोकडोबा महाराज मंदिरात आरती करून […]

Read More